Ranji Trophy

बीसीसीआयची व्हिडिओ ऍनालिस्टवर आजीवन बंदी, रणजी ट्रॉफीमध्ये केला होता मॅच फिक्सिंगचा प्रयत्न

मार्च 14, 2026

भारतीय स्थानिक क्रिकेटमधून स्पॉट-फिक्सिंगचे प्रकरण समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रणजी ट्रॉफी दरम्यान भ्रष्टाचारामध्ये सहभाग घेतल्याबद्दल एका विश्लेषकावर आजीवन बंदी घातली आहे.....

औकिब नबीची होणार टीम इंडियामध्ये एंट्री! बीसीसीआयच्या सचिवांचे सूचक विधान

मार्च 3, 2026

जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज औकिब नबीने रणजी ट्रॉफी २०२५-२६चा हंगाम चांगलाच गाजवला. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक अशा ६० विकेट्स घेत इतिहास रचला. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या....

रणजी ट्रॉफी विजेत्या जम्मू-काश्मीरवर पैशांचा वर्षाव! बीसीसीआय आणि सरकारकडून मिळणार ‘इतके’ कोटी

फेब्रुवारी 28, 2026

जम्मू-काश्मीर क्रिकेटसाठी २८ फेब्रुवारी २०२६चा दिवस अविस्मरणीय ठरला आहे. त्यांनी यावर्षीचे रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आणि त्यांच्या ६७ वर्षांची प्रतिक्षा संपली. या हंगामात त्यांनी प्रथमच....

जम्मू-काश्मीरच्या स्टार गोलंदाजाची कमाल; 92 वर्षांच्या रणजी इतिहासात ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ जिंकणारा फक्त तिसरा गोलंदाज

फेब्रुवारी 28, 2026

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या प्रथम श्रेणी स्पर्धा रणजी ट्राॅफीच्या चालू हंगामातील अंतिम सामना कर्नाटक आणि जम्मू-काश्मीर यांच्यात हुबळी येथे पार पडला. या लढतीत जम्मू-काश्मीर....

Ranji Trophy: 9 तासांमध्ये 2 फ्लाइट्स, अचानक संघात झाली एंट्री! कर्नाटकविरुद्ध फायनलमध्ये ठोकले शतक

फेब्रुवारी 28, 2026

जम्मू-काश्मीर क्रिकेटसाठी २०२५-२६ हंगाम अविस्मरणीय ठरला आहे. त्यांनी या हंगामात रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकत इतिहास रचला आहे. कर्नाटक विरुद्ध जम्मू आणि काश्मीर हा रणजी ट्रॉफी....

जम्मू आणि काश्मीरने रचला इतिहास! 67 वर्षांमध्ये पहिल्यांदाच बनले रणजी ट्रॉफीचे चॅम्पियन

फेब्रुवारी 28, 2026

रणजी ट्रॉफी २०२५-२६च्या हंगामात इतिहास रचला गेला आहे. कारकिर्दीत प्रथमच अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या जम्मू-काश्मीरने थेट विजेतेपद पटकावले आहे. यावेळी त्यांनी अंतिम सामन्यात आठ वेळेचा विजेता....

VIDEO: रणजी ट्रॉफी फायनलमध्ये ट्विस्ट! केएल राहुलने केली बॉलिंग, 11 वर्षांनंतर फर्स्ट क्लासमध्ये सक्तीने…

फेब्रुवारी 28, 2026

केएल राहुल एक विकेटकीपर-फलंदाज म्हणून सर्वांना माहितच आहे. सध्या तो भारतीय संघातून बाहेर असून स्थानिक क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. भारतीय क्रिकेटमधील मानाची स्थानिक असलेल्या स्पर्धा....

आकिब नबीचा फायनलमध्ये धमाका; ‘ही’ कामगिरी करत टीम इंडियाच्या निवडीसाठी वेधलं लक्ष!

फेब्रुवारी 27, 2026

भारत देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जात आहे. कर्नाटक आणि जम्मू-काश्मीर यांच्यात सुरू असलेल्या या सामन्यात आकिब नबीच्या घातक गोलंदाजीच्या....

Ranji Trophy Final: 4 षटकात 4 धावा अन् केएल राहुलची विकेट! आकिब नबीची भन्नाट बॉलिंग, व्हिडिओ पाहा

फेब्रुवारी 26, 2026

रणजी ट्रॉफी २०२५-२६चा अंतिम सामना कर्नाटक विरुद्ध जम्मू-काश्मीर असा हुबळीमध्ये सुरू आहे. या सामन्यात जम्मू-काश्मीरने फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही कमालीची कामगिरी केली आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज आकिब....

रणजी ट्रॉफी फायनल: 70 धावा केल्यानंतर मॅच फी कापली, जम्मू-काश्मीरच्या कर्णधारावर मोठी कारवाई

फेब्रुवारी 26, 2026

रणजी ट्रॉफी २०२५-२६चा अंतिम सामना कर्नाटक विरुद्ध जम्मू-काश्मीर यांच्यात खेळला जात आहे. पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणाऱ्या जम्मू-काश्मीरने कर्नाटकसमोर आपले उत्तम कामगिरी सादर केली....

बीसीसीआयने या खेळाडूवर ठोठावला मोठा दंड; फायनल मॅचमध्ये केलेली ‘ती’ कृती पडली महागात

फेब्रुवारी 25, 2026

रणजी ट्रॉफी २०२५-२६ चा अंतिम सामना केएससीए हुबळी क्रिकेट मैदानावर जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक यांच्यात खेळला जात आहे. दोन दिवसांचा खेळ संपल्यानंतर जम्मू-काश्मीरचा संघ या सामन्यात....

कर्नाटकची गोलंदाजी ठरली अपयशी; जम्मू-काश्मीरची भक्कम वाटचाल

फेब्रुवारी 25, 2026

रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या अंतिम सामन्यात जम्मू आणि काश्मीरच्या संघाने आतापर्यंत फलंदाजीच्या जोरावर कर्नाटकला अडचणीत आणले आहे. याच कारणामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जम्मू....

VIDEO: रणजी ट्रॉफी फायनलमध्ये राडा! फलंदाजाने मारले फिल्डरच्या डोक्यात, केएल राहुलही भिडला

फेब्रुवारी 25, 2026

रणजी ट्रॉफी २०२५-२६मध्ये कर्नांटक विरुद्ध जम्मू-काश्मीर असा अंतिम सामना सुरू आहे. आजचा (२५ फेब्रुवारी)या सामन्याचा दुसरा दिवस असून मैदानावर वातावरण तापलेले दिसले. पहिल्यांदाच या स्पर्धेच्या....

रणजी ट्रॉफी: कर्नाटकविरुद्धच्या अंतिम सामन्यात शुभम पुंडीरचे शतक, जम्मू-काश्मीरचा पहिला डाव 250 पार

फेब्रुवारी 24, 2026

भारतीय स्थानिक क्रिकेटमधील मानाच्या स्पर्धांमधील एक अशी रणजी ट्रॉफी. या स्पर्धेच्या २०२५-२६ हंगामाचा अंतिम सामना कर्नाटक विरुद्ध जम्मू-काश्मीर यांच्यात सुरू आहे. हा सामना २४ ते....

कर्नाटक विरुद्ध जम्मू-काश्मीर फायनल; कधी, कुठे आणि कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

फेब्रुवारी 23, 2026

भारताची देशांतर्गत स्पर्धा ‘रणजी ट्रॉफी’ यंदा ऐतिहासिक ठरली आहे. जम्मू-काश्मीरच्या संघाने अप्रतिम कामगिरी करत इतिहासात पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.....

Next