Ranji Trophy
क्रिकेटमध्ये होणार मोठा बदल, जय शहा यांची सुचना ! टॉसची भानगड नको, दोनपैकी ‘या’ संघाने घ्यावा निर्णय
भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये आता खुप काही बदल होणार असल्याचे दिसत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबद्दल विशेष चिंतन केले असून सचिव जय शहा यांनी क्रिकेट....
आता रणजी खेळाडूंचेही ‘अच्छे दिन’ येणार! बीसीसीआयकडून लवकरच मोठी घोषणा
बीसीसीआयनं अलीकडेच कसोटी क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती. आता भारतीय क्रिकेटपटूंना कसोटी सामने खेळण्यासाठी 15 लाख रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर आता देशांतर्गत क्रिकेट....
“बीसीसीआयनं रणजी खेळाडूंच्या मानधनात तिप्पटीनं वाढ करावी”, सुनील गावसकर यांची मागणी
माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी बीसीसीआयकडे देशांतर्गत क्रिकेटपटूंना, विशेषत: प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाडूंना देण्यात येणाऱ्या मानधनात तिप्पटीनं वाढ करण्याची मागणी केली आहे.....
रणजी ट्रॉफी विजेत्या मुंबईवर पैशांचा पाऊस, MCA ने बक्षिसाची रक्कम केली दुप्पट
मुंबईनं गुरुवारी (14 मार्च) विक्रमी 42व्यांदा रणजी ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं. या कामगिरीवर खूष होऊन मुंबई क्रिकेट असोसिएशननं (MCA) मोठी घोषणा केली आहे. एमसीएनं रणजी ट्रॉफीच्या....
IPL 2024 : अखेर बीसीसीआयला विश्वास पटला! श्रेयस अय्यरला मिळणार केंद्रीय करार, अन्…
भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विदर्भाविरुद्ध शानदार खेळी केली. मात्र तो दुर्देवी ठरला. श्रेयसचं 5 धावांनी शतक हुकलं. मात्र श्रेयससाठी दिलासादायक....
Ranji Trophy Final : धवल कुलकर्णीचा क्रिकेटला रामराम, अन् मुंबईकडून अविस्मरणीय निरोप
मुंबई क्रिकेट टीमने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात इतिहास घडवला असून मुंबईने रणजी ट्रॉफी जिंकली आहे. मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भावर 169 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. तसेच....
Ranji Trophy Final : मुंबईचा संघ ठरला 2024 चा रणजी चॅम्पियन, मुशीर खान ‘मॅन ऑफ द मॅच’
मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफी फायनलमधील पाचव्या दिवसाचा खेळ सुरु आहे. विदर्भाने पाचव्या दिवसातील पहिलं सत्र आपल्या नावावर केलं होतं. विदर्भाने 538 धावांचा पाठलाग....
मुंबई-विदर्भातील अंतिम सामना अनिर्णित राहिला तर कोण होणार रणजी चॅम्पियन? जाणून घ्या
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सध्या विदर्भ आणि मुंबई यांच्यात रणजी ट्रॉफी 2023-24 चा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईचा विदर्भावर वरचष्मा असल्याचं दिसतंय. चौथ्या....
क्रिकेट म्हणजे ‘जंटलमन्स गेम’! पंचानं बाद देण्याआधीच अजिंक्य रहाणे पॅव्हेलियनच्या दिशेनं निघाला, पाहा व्हिडिओ
भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक स्टार्स झाले आहेत, जे आपल्या खेळासोबतच आपल्या व्यक्तिमत्त्वानंही ओळखले जातात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तसेच टीम इंडियाचा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड....
“…तर पृथ्वी शॉ पुढचा उन्मुक्त चंद ठरू शकतो”, क्रिकेटच्या दिग्गजानं शेअर केला रणजी ट्रॉफीचा व्हिडिओ
तरुण वयात स्टारडम फार कमी क्रिकेटपटूंना मिळतं. मात्र एक क्रिकेटपटू आहे ज्यानं 18 वर्षांचा असताना आपल्या नेतृत्वाखाली भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून दिला. या उत्कृष्ट कामगिरीचं....
रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेचं खणखणीत अर्धशतक, अन् टीकाकारांना चोख उत्तर
रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने वानखेडे स्टेडियममध्ये खणखणीत चौकार ठोकून अफलातून अर्धशतक ठोकलं आहे. रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने अंतिम फेरीमध्ये धडक मारली. मात्र....
धोनीसारखं विकेटकीपर बनायचं होतं…विदर्भाच्या ‘या’ गोलंदाजानं रणजी फायनलमध्ये केलं मुंबईच्या फलंदाजांना सळो की पळो!
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याच्या संघर्षाची कहाणी संपूर्ण जगाला माहीत आहे. आजही गल्लीबोळातील अनेक क्रिकेटपटू धोनीसारखं बनण्याचं....
मराठमोळ्या क्रिकेटपटूच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीला अखेर विराम, मैदानावर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मान
रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना सध्या मुंबई आणि विदर्भात जारी आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. मुंबईकडून खेळणाऱ्या एका मराठमोळ्या गोलंदाजाच्या....
Ranji Trophy Final : मुंबईच्या गोलंदाजांसमोर विदर्भाच्या फलंदाजाची दाणादाण! अवघ्या 105 धावांत खुर्दा
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर यजमान मुंबई आणि विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना खेळला जात आहे. आज सोमवार, 11 मार्च रोजी सामन्याचा दुसरा दिवस....
IPL 2024 पूर्वी CSK साठी आनंदाची बातमी, ‘हा’ स्टार ऑलराउंडर परतला फॉर्ममध्ये
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलच्या नव्या पर्वाची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहात आहेत. या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीची धडाकेबाज फलंदाजी....




















