---Advertisement---

आफ्रिदीपासून सुटका, पण ‘हा’ खेळाडू ठरणार भारताची डोकेदुखी! आयपीएल विजेत्या हार्दिकसोबत आहे खास कनेक्शन

On: रविवार, ऑगस्ट 21, 2022 10:41 AM
Rashid-Khan-GT
---Advertisement---

आशिया चषकापूर्वी भारतासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. अफगाणिस्तानचा फेरकीपटू राशिद खान त्याच्या जुन्या रंगात दिसत आहे. त्यामुळे आगामी आशिया चषकात तो भारतासाठी आणि इतर संघांसाठी डोकेदुखी ठरू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. राशिद खानने प्रथम आयर्लंड टी-२० मालिकेत चेंडू आणि बॅटने चमकदार कामगिरी केली आणि आता इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या द हंड्रेड स्पर्धेत त्याने आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवली आहे.

त्यामुळेच अफगाणिस्तानचा हा लेगस्पिनर आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानसाठी धोकादायक ठरू शकतो. मात्र अफगाणिस्तान आशिया चषक स्पर्धेत रशीदचा संघ ग्रुप-बीमध्ये बांगलादेश, श्रीलंकेसोबत आहे, तर भारत आणि पाकिस्तानचे संघ ‘अ’ गटात आहेत. मात्र सुपर-४ फेरीत भारताची स्पर्धा अफगाणिस्तानशी होऊ शकते. अशा परिस्थितीत राशिद खान भारतासाठी अडचण ठरू शकतो.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

संजू.. संजू.. स्टेडियममध्ये सुरू होती नारेबाजी, मग सॅमसनने केले असे काही की चाहते झाले फिदा!

मन जिंकलस! कँसर पिडीत चिमुकल्याची मागणी केली झटक्यात पूर्ण, त्याक्षणी संजू झाला इमोशनल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---