---Advertisement---

विराटच्या शतकावर शास्त्री गुरूजींची खास शैलीत टिप्पणी! म्हणाले, ‘त्याचं किमान 5 किलो वजन…’

On: शनिवार, सप्टेंबर 10, 2022 7:00 PM
---Advertisement---

विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध आशिया कप 2022 च्या सुपर फोर सामन्यात कारकिर्दीतील 71 वे शतक झळकावले. आशिया चषकापूर्वी धावा काढण्यासाठी धडपडत असताना आणि संघातील त्याचे स्थान धोक्यात आल्याने टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी चाहत्यांना आणि तज्ञांना आशा होती की कोहलीचा फॉर्म आताच परत येईल. पण भारतीय संघाच्या आशिया चषक 2022 च्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने दमदार शतक झळकावून सर्वांना चकित केले.

विराट कोहलीने 1020 दिवसांनी आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. विराट कोहलीसोबत दीर्घकाळ ड्रेसिंग रूम शेअर केलेले भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मत आहे की, शतकानंतर कोहलीचे वजन 5 किलोने कमी झाले असेल. विशे, म्हणजे शास्त्रींनी या गोष्टीचा संदर्भ कोहलीने शतकाविना घालवलेल्या 1020 दिवसांसोबत जोडला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मला माहिती नाही ती कोण आहे!’ उर्वशीबाबतच्या प्रश्नावर पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाहचे रोखठोक उत्तर
वसीम अक्रमकडून विरोधी संघाच्या गोलंदाजाला मिळाले खास सल्ले, व्हिडिओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---