---Advertisement---

VIDEO: ‘भारत-पाकिस्तान सामन्यामुळे वैरीही बनले मित्र!’ जडेजा-माजरेंकरांचा झाला आमना सामना

On: सोमवार, ऑगस्ट 29, 2022 11:44 AM
Ravindra-Jadeja-Smiles
---Advertisement---

आशिया चषक मध्ये रविवारी (28 ऑगस्ट) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात रोमांचक सामना झाला. जिथे कडवी झुंज देत टीम इंडियाने पाकिस्तानचा (India beat Pakistan) 5 विकेट्सने पराभव केला. भारताकडून रवींद्र जडेजाने 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. या शानदार कामगिरीमुळे संजय मांजरेकर यांनी सामना संपल्यानंतर त्याला मुलाखतीसाठी बोलावले. हा क्षण चाहत्यांसाठी खूप मजेशीर ठरला कारण जडेजा आणि मांजरेकर यांच्यात वादाचा इतिहास आहे.

जडेजाच्या मुलाखतीदरम्यान समालोचकाने पहिली गोष्ट विचारली, “तुला माझ्याशी बोलणे ठीक आहे का, जड्डू?”. भारतीय अष्टपैलू खेळाडूने हसून मांजरेकरांना उत्तर दिले, “हो, होय. एकदम. मला काही हरकत नाही.” या गोष्टीचा व्हिडिओ सधअय सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कोहलीने 100व्या टी20त केलाय भीमपराक्रम! धावांच्या त्या यादीत रोहितच्या स्पर्धकालाच टाकलं मागे
‘बाप देशभक्तीचं उदाहरण देत असताना, पोराकडून तिरंग्याचा तिरस्कार!’ बीसीसीआय सचिव जय शाह ट्रोल
देशप्रेमापोटी मेजर ध्यानचंद यांनी नाकारली होती चक्क हिटलरची ऑफर; वाचा त्यांच्याबद्दलच्या रोमांचक गोष्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---