---Advertisement---

पहिल्याच सामन्याचा टॉस आरसीबीच्या नावावर, ‘या’ प्लेयिंग एलेवनसह उतरणार मैदानात

On: सोमवार, मार्च 25, 2024 7:11 PM
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ सोमवारी अमने सामने आहेत. इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामातील हा 6 वा सामना आहे. उभय संघातील या सामन्यातील नाणेफेक आरसीबीने जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

दोन्ही संघांची प्लेयिंग इलेवेन – 

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (यष्टिरक्षक), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल

पंजाब किंग्स: शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर

महत्त्वाच्या बातम्या – 

हार्दिकला ट्रोल करताना प्रेक्षकांनी ओलांडली सीमा! थेट तोंडावर म्हणाले…

मोठी बातमी! रेप केसमध्ये अडकला ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू, ऑस्ट्रेलियन महिलेकडून गंभीर आरोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---