महिला प्रीमियर लीगच्या (Women Premier League 2025) चौथ्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे, आरसीबीने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे, तर दिल्ली कॅपिटल्सने (DC) त्यांच्या संघात 2 बदल केले आहेत. दोन्ही संघातील हा सामना कोताम्बी स्टेडियम, वडोदरा येथे रंगणार आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ- स्म्रीती मानधना (कर्णधार), डॅनिएल वायट, एलिसे पेरी, राघवी बिस्ट, रिचा घोष (यष्टीरक्षक), कनिका आहुजा, जॉर्जिया वेअरहॅम, किम गार्थ, एकता बिश्त, जोशिता व्हीजे, रेणुका ठाकूर सिंग
दिल्ली कॅपिटल्स संघ- मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अॅनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, मॅरिझाने कॅप, सारा ब्राइस, शिखा पांडे, राधा यादव, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी
महत्त्वाच्या बातम्या-
“केएल राहुलचा ‘अलग सफर’ – टीमपासून वेगळी दिशा, बसच्या ऐवजी कारने गाठले हॉटेल!”
आयपीएलच्या 17 वर्षांत ‘हे’ 2 संघ सलामीचा सामना खेळण्यापासून वंचित…!
IPL 2025; तिकिटे कधी आणि कशी खरेदी करता येतील? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर