---Advertisement---

ट्विटरवर आयसीसी महिला विश्वचषकाचा बोलबाला !

On: गुरूवार, ऑगस्ट 10, 2017 11:39 PM
---Advertisement---

या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी महिला विश्वचषकाची पहिल्यांदाच एवढी चर्चा झाली. सर्वच माध्यमांबरोबर चाहत्यांनीही या विश्वचषकाची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली.

परंतु ट्विटरची आकडेवारी काही विशेष राहिली. #WWC17 हा हॅशटॅग हा कोणत्याही प्रकारच्या महिलांच्या क्रीडा स्पर्धेत सर्वात जास्त २०१७मध्ये वापरला गेलेला हॅशटॅग ठरला. २०१३ विश्वचषकापेक्षा तो २४% जास्त आहे.

#WWC17Final हा आजपर्यंत महिलांच्या कोणत्याही क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वात जास्त वापरलेला हॅशटॅग ठरला. या स्पर्धेत प्रथमच महिला संघाच्या कर्णधारांच्या नावाने ट्विटरने ईमोजी सुरु केल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment