---Advertisement---

‘सूर्यकुमार यादव अन् एबी डिविलियर्समध्ये फारसा फरक नाही’, तीन वेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराचा दावा

On: मंगळवार, ऑगस्ट 16, 2022 9:59 AM
Suryakumar-Yadav
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने सूर्यकुमार यादवची तुलना एबी डिव्हिलियर्सशी केली असून, “त्याच्यातही दक्षिण आफ्रिकेच्या महान खेळाडूप्रमाणेच मैदानावर चौफेर फटके मारण्याची क्षमता आहे. आणि त्याने टी-२० विश्वचषकात भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी”, असे म्हंटले आहे.

आयसीसीच्या एका कार्यक्रमात पॉन्टिंग म्हणाला की, “एबी डिव्हिलियर्स प्रमाणेच मैदानात चौफेर फटके मारण्याची क्षमता सुर्यामध्ये आहे. तो लेट कटअसो किंवा विकेटकीपरच्या डोक्यावरून मारलेला शॉट असो तो सर्व प्रकारचे फटके खेळू शकतो.” याशिवाय ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने सूर्यकुमार भारतासाठी एक ट्रंप कार्ड ठरेल अशी भविष्यवाणीही केली आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

राशिदने सामनावीर पुरस्कारावर पाणी सोडतं जिंकली मने, वाचा विशेष कामगिरी

भारताच्या ‘या’ अष्टपैलूची कारकिर्द धोक्यात, पुन्हा दुखापतीमुळे झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---