australia
संघाला धक्का! 2027 विश्वचषकापूर्वी चॅम्पियन खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने 38व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यासह त्याच्या....
102 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेचा कसोटीत अनोखा विक्रम, संघातील सर्व खेळाडू…
कसोटी क्रिकेटमध्ये सहसा भविष्यातील संघ घडवण्यासाठी तरुण खेळाडूंना संधी देण्यावर भर दिला जातो. मात्र, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळाडूंच्या वयाबाबत एक....
मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया नंबर-1, भारत बांगलादेशच्याही मागे; पाहा WTC गुणतालिका!
डर्बन कसोटीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 214 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान ऑस्ट्रेलियाने अधिक बळकट केले आहे.....
झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यांसाठी वनडे संघ जाहीर; कमिन्स आणि स्टार्कचे पुनरागमन
ऑस्ट्रेलियाने झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्या आगामी दौऱ्यांसाठी आपला वनडे संघ जाहीर केला आहे. संघात अनेक प्रमुख खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स....
पाकिस्तानच्या अफगाणिस्तानवरील हल्ल्यामुळे PSL 2026 धोक्यात; ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेतून माघार घेणार?
पाकिस्तानने अफगाणिस्तानात केलेल्या हवाई हल्ल्यात 400 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे आता ‘पाकिस्तान सुपर लीग’वर (PSL) संकटाचे सावट आले आहे. ही लीग सुरू झाली तरी खेळाडूंच्या सुरक्षेचा....
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया फायनल सामना; मालिका कोण जिंकणार?
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांमधील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. तीन सामन्यांची मालिका आतापर्यंत १-१ अशी....
T20 WC 2026: ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड, ओमानविरुद्ध विक्रमी विजयाची नोंद
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने २०२६ च्या टी२० विश्वचषकाला निरोप दिला आहे. संघाचे बाहेर होणे आधीच निश्चित झाले होते, परंतु त्यांना त्यांचा शेवटचा लीग सामना ओमानविरुद्ध खेळावा....
SL vs AUS: ‘आता सगळं देवाच्या हाती… ‘, कर्णधार मिचेल मार्शने व्यक्त केली पराभवाची खंत
यंदाच्या टी-२० विश्वचषकातील दुसऱ्या गट सामन्यात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेविरुद्ध पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पुढील फेरीत पोहोचण्याच्या आशा जवळजवळ संपल्या आहेत. यापूर्वी, त्यांना झिम्बाब्वेकडूनही....
भारताने ऑस्ट्रेलियाचा घमंड तोडला, आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा संघ ठरला!
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकात विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. भारताने अमेरिकेविरुद्धचा पहिला सामना २९ धावांनी जिंकून अनेक विक्रम प्रस्थापित केले.....
टी20 वर्ल्ड कपपूर्वी संघाला दिलासा, स्टार गोलंदाजाच्या फिटनेसवर मोठा अपडेट
येत्या 7 फेब्रुवारीपासून टी-20 विश्वचषकला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. सर्व संघांनी या स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान,....
सिडनी कसोटीत अनोखा नजारा, 138 वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरू झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.....
स्टार क्रिकेटपटूचा वर्षाच्या सुरुवातीला क्रिकेटला अलविदा; म्हणाला- मी खूप भाग्यवान…
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 2025-26च्या अॅशेस मालिकेतील शेवटचा सामना 4 जानेवारी रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा....
T20 WC 2026 SQUADS: भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसह या संघांची घोषणा; पाहा आतापर्यंतची यादी
टी-20 विश्वचषक 2026 साठी अनेक संघांची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. इतर अनेक देशांनीही त्यांचे संघ....
बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी संघात मोठे बदल; कर्णधार आणि स्टार फिरकीपटू बाहेर
मेलबर्नमध्ये होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ऑफस्पिनर टॉड मर्फी आणि वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन यांना अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीसाठी....
ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणं म्हणजे ऑलिम्पिक गोल्डपेक्षाही मोठी कामगिरी! माजी क्रिकेटरचा दावा
सध्या ऑस्ट्रेलियामध्ये अॅशेस मालिका सुरू आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड जवळजवळ 100 वर्षांपासून अॅशेसमध्ये आमनेसामने आहेत. इंग्लंडने बऱ्याच काळापासून ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकलेली नाही. ऑस्ट्रेलियात कसोटी....


















