रिषभ पंतने टीम इंडियासाठी टी२०मध्ये सलामीला फलंदाजीसाठी आले पाहिजे, असे वक्तव्य माजी क्रिकेटपटू वसिम जाफरने केले आहे. भारतीय संघव्यवस्थापनाने याबद्दल गांभिर्याने विचार करावा असेही जाफर यांना वाटते.
Indian think tank should think about opening with Rishabh Pant in T20Is. I think that's the spot where he can blossom. #ENGvIND
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) July 6, 2022
रिषभ सलामीला मनापासून फटकेबाजी करेल, असा ट्विट जाफर यांनी केला आहे. वसिम जाफर आपल्या परखड मतांसाठी ओळखले जातात. याचमुळे त्यांनी केलेल्या या वक्तव्याला एक मोठे महत्त्व आले आहे. दुसरीकडे रिषभही सध्या तुफान फॉर्मात आहे.
(ही बातमी ६० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या mahasports.in)