---Advertisement---

SAvIND: कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात आश्चर्यकारक बदल, अनुभवी खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता, पाहा संघ

On: गुरूवार, नोव्हेंबर 30, 2023 8:12 PM
---Advertisement---

भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड समितीने तीनही प्रकारच्या संघांची घोषणा केली गेली आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल केले गेले. या संघाचे नेतृत्व देखील रोहित शर्मा करेल. अनुभवी चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांना या संघात जागा मिळाली नाही.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार व शार्दुल ठाकूर.

(Rohit Sharma Lead Team India In South Africa Test Series Ajinkya Rahane Cheteshwar Pujara Dropped)

हेही वाचा-
टी20 वर्ल्डकपसाठी क्वालिफाय होत युगांडाने रचला इतिहास! झिम्बाब्वेची हुकली वर्ल्डकप वारी
IPL 2024: एबी डिव्हिलियर्सची धोनीच्या आयपीएल करियरबाबत मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘तो आणखी तीन…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---