---Advertisement---

फिफा विश्वचषक: पेनाल्टी चुकवल्याने निराश होऊन तो एकटाच मैदानावर बसून राहिला…

On: सोमवार, जुलै 9, 2018 8:32 PM
---Advertisement---

मॉस्को।  रशियात सुरू असलेल्या 21व्या फिफा विश्वचषकाच्या उपांत्य पूर्व फेरीत यजमान संघ क्रोएशिया कडून पराभूत झाल्याने स्पर्धेबाहेर पडला आहे.

रशियन फॉरवर्ड फेडोर स्मोलोवने पेनाल्टी चुकवल्याने त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे निराश होऊन तो मैदानावर एकटाच बसून राहिला.

7 जुलैला झालेला हा सामना 2-2 असा बरोबरीत असताना पेनाल्टीमध्ये क्रोएशियाने 4-3 अशी आघाडी मिळवत सामना जिंकला.

https://twitter.com/polina__ivanova/status/1015741161611329537

रशियाने बाद फेरीत 2010चा विजेता संघ स्पेनला पेनाल्टीमध्ये 4-3 असे पराभूत करून दिमाखात उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेच्या सुरूवातीसच रशियाने विजयी सुरूवात केली होती. त्यांनी सौदी अरबला 5-0 अशा मोठ्या फरकाने हरवले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

एफसी पुणे सिटी संघात गब्रीएल व शंकर यांचा समावेश

फिफा विश्वचषक: क्रोएशियाच्या अध्यक्षांनी केला खेळांडूसोबत ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष

फिफा विश्वचषक: इंग्लंडच्या विजयाने एकीकडे अभिनंदन तर दुसरीकडे तोडफोड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment