• About Us
शनिवार, जून 10, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

टी20 मालिकेआधी टीम इंडियाचे वाढले टेन्शन! दुखापतीमुळे प्रमुख खेळाडू थेट एनसीएमध्ये दाखल

Mahesh Waghmare by Mahesh Waghmare
जानेवारी 24, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Indian Cricket Team

Photo Courtesy: Twitter/ICC


सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान  तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. ही मालिका भारतीय संघाने यापूर्वीच आपल्या नावे केलीये. त्यानंतर उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. मात्र, या मालिकेआधीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड संभाव्य दुखापतीमुळे ‌थेट बेंगलोरस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) येथे दाखल झाला असल्याचे वृत्त समोर येत आहे.

उभय संघातील ही टी20 मालिक 27 जानेवारीपासून सुरू होईल. या मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी फलंदाज विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या संघात बरेच युवा खेळाडू दिसून येतील. या संघाचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पंड्या हा करेल.

टी20 मालिकेसाठी निवड झालेला युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड हा सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळत आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर मात्र त्याने आपल्या मनगटातला दुखापत झाली असल्याची शंका व्यक्त केली. सामन्या दरम्यानच त्याला हा त्रास होत असल्याचे त्याने स्पष्ट केले होते. तरीदेखील त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. तो या सामन्यात अनुक्रमे 8 व 0 धावा करू शकला.

हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानंतर त्याने थेट बेंगलोर येथे एनसीएमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्याची तपासणी करून तो टी20 मालिकेसाठी तंदुरुस्त आहे का हे लवकरच स्पष्ट करण्यात येईल. त्याच्याआधी संघाचा मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर हा देखील सध्या एनसीएमध्ये पुनर्वसन करत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिके वेळी तोदेखील दुखापतग्रस्त झाल्याने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही मालिकांमधून बाहेर पडलेला. ऋतुराज या मालिकेसाठी उपलब्ध नसल्यास पृथ्वी शॉ याला पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते.

(Ruturaj Gaikwad Checked Into NCA After Suspected Wrist Injury Ahead T20 Series Against Newzealand)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता सुट्टी नाही! द्विशतकानंतर शतक ठोकताच ‘या’ विक्रमात बाबर आझमच्या मांडीला मांडी लावून बसला गिल
टीम इंडिया फोडणारच! नव्या वर्षातील ही तुफानी आकडेवारी समोर, तीन प्रतिस्पर्धी नामोहरम


Previous Post

गिल भाऊंची गाडी थांबेच ना! सर विवियन रिचर्ड्स यांनाही पछाडत करून दाखवला वनडेतील ‘हा’ जबरा विक्रम

Next Post

इंदोरमध्येही टीम इंडियाचा जयजयकार! वनडे मालिकेत न्यूझीलंडला केले क्लीन स्वीप

Next Post
इंदोरमध्येही टीम इंडियाचा जयजयकार! वनडे मालिकेत न्यूझीलंडला केले क्लीन स्वीप

इंदोरमध्येही टीम इंडियाचा जयजयकार! वनडे मालिकेत न्यूझीलंडला केले क्लीन स्वीप

टाॅप बातम्या

  • हेडची विकेट काढताच जड्डूने कसोटीत रचला इतिहास! ‘असा’ विक्रम रचणारा बनला पहिलाच भारतीय
  • अजिंक्यच्या ‘फायटिंग इनिंग’नंतर पत्नी राधिकाची भावनिक पोस्ट, म्हणाली, “मला अभिमान वाटतो”
  • BREAKING: चमिंडा वासची MPL मध्ये एन्ट्री, सांभाळले ‘या’ संघाचे प्रशिक्षकपद
  • लॅब्युशेनची ड्रेसिंग रूममध्ये झोपण्याची सवय जुनीच! दिग्गजाने सांगितले झोपेचे कारण
  • व्वा, काय उडी मारली! क्रिकेटच्या मैदानावर केविन सिंक्लेअर बनला ‘जिमनास्ट’, व्हिडीओ व्हायरल
  • इंटर कॉन्टिनेन्टल फुटबॉल कपमध्ये ‘ब्लू ब्रिगेड’ची विजयी सुरुवात! समद-छांगते ठरले विजयाचे शिल्पकार
  • “शाब्बास खेळत रहा”, ओव्हलवर महाराष्ट्र पुत्र अजिंक्य-शार्दुलचे मराठीतून संभाषण, हा व्हिडिओ पाहाच
  • WTC FINAL: अजिंक्यच्या बोटाला दुखापत! दुसऱ्या डावात करणार का फलंदाजी? स्वतः दिले उत्तर
  • शार्दुलने सार्थ केले ‘लॉर्ड’ नाव! पठ्ठ्याने थेट ब्रॅडमन यांची केली बरोबरी
  • धोनीच्या दोन वाक्यांनी बदलला अजिंक्यचा माईंडसेट! आयपीएलपाठोपाठ गाजवली WTC फायनल
  • पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडवर दावा; म्हणाले, “…तो कोच म्हणून शुन्य”
  • “अजिंक्य संघासाठी काहीही करू शकतो”, माजी प्रशिक्षकांनी गायले रहाणेचे गोडवे
  • “आम्ही 450 धावांचा पाठलाग करू”, लॉर्ड शार्दुलने व्यक्त केला आशावाद
  • कारकिर्दीतील आठव्यांदा स्टीव स्मिथ बनला जडेजाची शिकार, संघातून बाहेर असलेला अश्विनही पडला मागे
  • जडेजा से पंगा, पडेगा महंगा! हिरो बनू पाहणाऱ्या स्मिथचा जड्डूने ‘असा’ काढला काटा, व्हिडिओ पाहिला का?
  • लाईव्ह सामन्यात चाहतीची शुबमनला लग्नाची मागणी; महिला युजरही म्हणाली, ‘पोरगी क्यूट, आता साराचं कसं?’
  • दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या रोहित कृष्णा एसला विजेतेपद
  • गुड न्यूज! आशिया चषक अन् वनडे विश्वचषकापूर्वी हॉटस्टारची मोठी घोषणा, वाचून क्रिकेटप्रेमीही होतील खुश
  • IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स
  • मिचेल स्टार्कचा जबरदस्त विक्रम! 600 विकेट्स घेताच नावावर झाला मोठा रेकॉर्ड
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In