---Advertisement---

ASIA CUP: भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मास्टर ब्लास्टर उत्सुक; शेअर केलाय खास फोटो

On: रविवार, ऑगस्ट 28, 2022 3:59 PM
Ind-vs-Pak-Sachin-Tendulkar
---Advertisement---

सध्या आशिया चषकात होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्यासाठी प्रत्येक क्रिकेट चाहता उत्सुक आहे. विशेष म्हणजे चाहत्यांसह माजी दिग्गज क्रिकेटपटू देखील आपल्या संघाला शुभेच्छा आणि सल्ले देण्यात व्यस्त आहेत. अशातंच आता टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने एक ट्वीट शेअर करत सामन्यासाठीची उत्सुकता दर्शवली आहे.

सचिनने भारत विरुद्ध पाकिस्तान आसा झालेल्या जुन्या सामन्य़ाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत “आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तानच्या महामुकाबल्यासाठी सज्ज आहे” असे कॅप्य़न दिले आहे. सचिनने हा फोटो शेअर करत भारत-पाकिस्तानमधील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘सध्याच्या काळात आझम जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे!’ विराट कोहलीने बाबरवर केला कौतुकांचा वर्षाव
VIDEO: रसेलने ठोकले 6 चेंडूत 6 सिक्स; केली युवी अन् पोलार्डच्या विक्रमाची बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---