---Advertisement---

IPL 2025: पाहा आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक! कधी आणि कुठे होणार सामना?

---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामाची सुरूवात धुमधडक्यात झाली. आता आयपीएल हंगामामध्ये रोमांचक सामने पाहायल मिळत आहेत. आयपीएलचा 18वा हंगाम 22 मार्चपासून सुरू झाला. तेव्हापासून, या स्पर्धेत एकूण 31 सामने खेळले गेले आहेत. या हंगामात अजूनही 43 सामने खेळायचे बाकी आहेत. त्यापैकी 39 सामने लीगचे आहेत. तर 4 सामने प्लेऑफ आहेत. चला तर मग या बातमीद्वारे आपण आयपीएल 2025च्या उर्वरित सामन्यांबद्दल संपूर्ण वेळापत्रक, ठिकाणांच्या तपशीलांसह सर्वकाही जाणून घेऊया.

यंदाच्या आयपीएल हंगामाचा शेवटचा लीग सामना (18 मे) रोजी खेळला जाईल. जिथे लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) सामना सनरायझर्स हैदराबादशी (SRH) होईल. यानंतर, (20 मे) रोजी क्वालिफायर 1 सामना खेळवला जाईल. तर या हंगामाचा फायनल सामना (25 मे) रोजी खेळला जाणार आहे.

आयपीएल 2025च्या उर्वरित सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक-

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, (16 एप्रिल), दिल्ली
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, (17 एप्रिल), मुंबई
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज, (18 एप्रिल), बंगळुरू
गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, (19 एप्रिल), अहमदाबाद
राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, (19 एप्रिल), जयपूर
पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, (20 एप्रिल), मुल्लानपूर
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, (20 एप्रिल), मुंबई
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स, (21 एप्रिल), कोलकाता
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, (22 एप्रिल), लखनऊ
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, (23 एप्रिल), हैदराबाद
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स. (24 एप्रिल), बंगळुरू
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद. (25 एप्रिल), चेन्नई
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज, (26 एप्रिल), कोलकाता
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, (27 एप्रिल), मुंबई
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, (27 एप्रिल), दिल्ली
राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, (28 एप्रिल), जयपूर
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, (29 एप्रिल), दिल्ली
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, (30 एप्रिल), चेन्नई
राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, (1 मे), जयपूर
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, (2 मे), अहमदाबाद
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, (3 मे), बंगळुरू
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, (4 मे), कोलकाता
पंजाब किंग्ज विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, (4 मे), धर्मशाळा
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, (5 मे), हैदराबाद
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, (6 मे), मुंबई
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, (7 मे), कोलकाता
पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, (8 मे), धर्मशाळा
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, (9 मे), लखनऊ
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, (10 मे), हैदराबाद
पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, (11 मे), धर्मशाळा
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, (11 मे), दिल्ली
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, (12 मे), चेन्नई
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, (13 मे), बंगळुरू
गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, (14 मे), अहमदाबाद
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, (15 मे), मुंबई
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, (16 मे), जयपूर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, (17 मे), बंगळुरू
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, (18 मे), अहमदाबाद
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, (18 मे), लखनऊ
क्वालिफायर 1, (20 मे), हैदराबाद
एलिमिनेटर, (21 मे), हैदराबाद
क्वालिफायर 2, (23 मे), कोलकाता
फायनल सामना: (25 मे), कोलकाता

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---