हरियाणा | आज पंडित दिन दयाल उपाध्याय मेमोरियल ऑल इंडिया नॅशनल स्टाईल कबड्डी चॅम्पियन्सशिप २०१८मध्ये उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत.
आज ३ वाजता भारतीय रेल्वे विरुद्ध उत्तर प्रदेश असा ंसामना होणार आहे तर हरियाणा विरुद्ध सेनादल हा सामना ४ वाजता होणार आहे.
महाराष्ट्राच्या संघाला काल हरियाणा विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
तर अंतिम सामना संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. या स्पर्धत विजेत्यास १ करोड रुपये, उपविजेत्यास ५० लाख तर तृतीय क्रमांकास २५ लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
या सामन्यांचे DD Sports वर थेट प्रक्षेपण आहे.
Live Now pic.twitter.com/DIopVrfKA5
— Doordarshan Sports (@ddsportschannel) February 20, 2018