नुकतीच टीम इंडियाने झिंम्बाब्वेविरुद्धची वनडे मालिका ३-०च्या फरकाने जिंकली आहे. या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर याने विशेष कामगिरी केली. या सामन्यात झिंम्बाब्वेकडून शतक झळकावणाऱ्या सिकंदर रझाला येग्य वेळी बाद करत शार्दूलने सामना भारताच्या परड्यात झुकवला. शिवाय दुसऱ्या सामन्यात शार्दूलने झिम्बाब्वेचे तीन गडी बाद केले होते. याच शार्दूल ठाकूरची होणारी पत्नी मिताली परूळेकर हिचे फोटोज तुम्ही पाहिलेत का.
https://www.instagram.com/p/CW3YBtVvyig/?utm_source=ig_web_copy_link
गेल्यावर्षी म्हणजेच २०२१ साली नोव्हेंबर महिन्यात शार्दूल ठाकूर आणि मिताली परूळेकर यांचा साखरपूडा समारंभ संपन्न झाला. मिताली ही दिसायला सुंदर आहे. इतकी की तिच्यासमोर एखादी बॉलिवूड अभिनेत्री देखील फिकी पडेल. याच मितालीचे शार्दूलसोबतचे फोटोज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शुबमन गिलचा फॅन निघाला ‘हा’ झिम्बाब्वेचा खेळाडू, २५ वर्षानंतर भारताविरुद्ध घेतल्या पाच विकेट्स
तू मेरा हिरो..! मोहम्मद सिराजवर झिम्बाब्वेच्या पोरी फिदा, महिला चाहत्यांची फोटो काढण्यासाठी गर्दी