---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचे चॅलेंज पार करण्यात अफगाणिस्तान अपयशी! बवुमा सेनेचा अखेरच्या सामन्यात विजय, डसेन-फेकलुकवायो हिरो

On: शुक्रवार, नोव्हेंबर 10, 2023 9:56 PM
---Advertisement---

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 42वा सामना शुक्रवारी (10 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळला गेला. हा सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळवण्यात आला. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाच गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेसाठी रासी वॅन डर डसेन याने नाबाद अर्धशतक ठोकले.

(South Africa Beat Afganistan By 5 Wickets Dussen Coetzee Hero)

हेही वाचा-
दिनेश कार्तिकच्या खांद्यावर पुन्हा कर्णधारपदाची धुरा, ‘या’ संघाचं करणार नेतृत्व
‘प्रामाणिकपणे सांगतो, मला फरक पडत नाही…’, ICC वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 बनूनही असे का म्हणाला भारतीय धुरंधर?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---