आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला आजपासून एक महिना बाकी असताना भारतीय संघाने संघ जाहीर केला आहे. तर आता पाठोपाठ दक्षिण आफ्रिका संघाने देखील आपला संघ जाहीर केला आहे. 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी अनेक देशांनी आपला संघ जाहीर केला आहे. आता यात दक्षिण आफ्रिकाने देखिल सामील झाला आहे
विश्वचषकाला 5 1ऑक्टोबरपासून सुरवात होणार आहे. या वर्षी विश्वचषकचे यजमान पद भारत भूषवणार आहे. यासाठी सर्वच क्रिकेट संघ आपली संभाव्य खेळाडूंची यादी जाहिर करत आहे. दक्षिण आफ्रिका संघ तेंबा बावुमाच्या नेत्रृत्वाखाली विश्वचषकासाठी मैदानात उतरणार आहे.
वनडे विश्वचषक 2023साठी दक्षिण आफ्रिका संघ-
तेंबा बावुमा (कर्णधार), कोएत्झी, डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, सिंसदा मागाला, एडन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एंगीडी, नरिक नॉर्टजे, करीसो रबाडा, हैज़े शम्सी, हेंड्रिक “रैसी”, केशव महाराज.
भारीतय संघाने सांगितल्या प्रमाणे 5 ऑक्टोंबरला 1:30 वाजता संघ घोषित केला आहे. यात अनेक दिग्गज खेळाडूंना संघातून वगळण्यात आल्याचे दिसले. यात प्रामुख्याणे शिखर धवन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि संजू सॅमसन यांच्या नावाची चर्चा होत आहे.
वनडे विश्वचषक 2023साठी भारतीय संघ–
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल (indian cricket team announce for world cup 2023)
महत्वाची बातमी-
धवनसह ‘या’ 4 खेळाडूंना नाही मिळाली संघात संधी, विश्वचषकातून पडले बाहेर
हार्दिक पंड्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा, कर्णधार रोहितने संघ घोषित करतानच सांगितले कारण