मंगळवार (३ जुलै) रोजी रशियातील फिफा विश्वचषक २०१८चे वार्तांकन करत असताना पत्रकाराला दोन स्थानिक रशियन महिलांनी किस केल्याचे समोर आले आहे.
केवॉन क्वेल येएल हा दक्षिण कोरियन पत्रकार एमबीएन या वृत्तवाहिनीसाठी वार्तांकन करत असताना हा प्रकार घडला.
हे घडत असताना केवॉन क्वेल येएलने आपली व्यावसायिक मुल्ये जपत या घटनेने दुर्लक्षित न होता वार्तांकन पूर्ण केले.
२०१८ च्या फिफा विश्वचषकाचे वार्तांकन करताना यापूर्वी महिला पत्रकारांना किस करण्याचे प्रकार घडले आहेत.
२०१८ फिफा विश्वचषका दरम्यान वारंवार घडत असलेल्या या प्रकरणांमुळे रशियाच्या विश्वचषषक आयोजनाला गालबोट लागले आहे.
https://twitter.com/jadedpbabbles/status/1014972659728171009
Just look at his poor miserable offended face 🙁#korean #reporter #kiss #harassment pic.twitter.com/dYliK0NjCy
— ???????????????? (@Mutex_Lock) July 5, 2018
महत्त्वाच्या बातम्या-







