fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई- चेन्नई सामन्यात येणार मज्जा! कारणही आहे तसेच खास

September 17, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ mipaltan

Photo Courtesy: Twitter/ mipaltan


मुंबई । संयुक्त अरब अमिराती अर्थात युएई आयपीएलचे आयोजन करण्यास सज्ज झाली आहे. येथील तीन मैदानांवर सामने होणार आहेत. दुबईमध्ये 24, अबूधाबीमध्ये 20 आणि शारजाहमध्ये 12 सामने होणार आहेत. मंगळवारी दुबई आणि अबूधाबी स्टेडियम लाइट्सने सजवले होते. मुंबई-चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान सलामीचा सामना अबूधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर होईल.

हे मैदान 2004 मध्ये 100 कोटी रुपये खर्चून बांधले गेले.  येथे पहिला आंतरराष्ट्रीय सामना 2006 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला होता. शेख झायेद स्टेडियमवर 13 कसोटी, 46 वनडे आणि  45 टी -20 सामने खेळले गेले आहेत.  भारताने येथे कोणताही टी -20 सामना खेळलेला नाही.

आयपीएल 2020 मधे सट्टा आणि फिक्सिंग थांबविण्यासाठी बीसीसीआय फ्रॉड डिटेक्शन सर्विसचा (एफडीएस) वापर करेल. यासाठी मंडळाने यूके कंपनी स्पोर्ट रडारशी करार केला आहे. अँटी करप्शन युनिट (एसीयू) आधीपासूनच युएईमध्ये आहे.

फिफा आणि यूएफासारख्या मोठ्या फुटबॉल संस्थांमध्ये स्पोर्ट रडार कार्य करते. अलीकडे याच कंपनीने गोवा फुटबॉल लीगच्या सुमारे 6 सामन्यांमध्ये फिक्सिंगबद्दल बोलले होते. एफडीएसच्या मदतीने कंपनी सामन्यातील फिक्सिंगचा पर्दाफाश करते.

पहिल्या सामन्यात चेन्नईचा ऋतुराज

कोरोनाची लागण झालेला चेन्नईचा फलंदाज ऋतुराज गायकवाडला स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातून बाहेर ठेवले जाणार आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने दोन आठवडे क्वारंटाईनमध्ये घालवले आहेत. पण अजून दोन निगेटिव्ह अहवाल येणे बाकी आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथ म्हणाले, ‘ऋतुराजबाबत मंडळाच्या निर्णयाची आम्ही वाट पाहत आहोत.  त्यांना फिटनेस टेस्टमधूनही जावं लागेल. ‘


Previous Post

श्रेयस अय्यरने आपल्या संघातील ‘या’ २ दिग्गजांना सांगितले ‘मेंदू’, घ्या जाणून…

Next Post

जेमतेम ८३ वनडे खेळणाऱ्या इंग्लंडच्या धुरंधराचा वनडेत अजब कारनामा

Related Posts

Photo Curtsey: Facebook/Khrievitso Kense
IPL

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ‘या’ पठ्ठ्याने जिंकल मुंबई इंडियन्सचं मन, गाजवणार आयपीएल २०२१चा हंगाम ?

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ englandcricket
क्रिकेट

स्मिथची शिकार केली आता जो रूटचा नंबर; भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकाचे इंग्लंडच्या कर्णधाराला आव्हान

January 28, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

कागिसो रबाडाचे कसोटी विकेट्सचे ‘द्विशतक’, दिग्गजांच्या मांदियाळीत मिळवली टॉप-५ मध्ये जागा

January 28, 2021
क्रिकेट

“अविवाहित खेळाडूंपेक्षा विवाहित खेळाडूंचे बायो-बबलमध्ये राहणे जास्त अवघड”, ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे भाष्य

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

“धोनीच्या ५ ते १० टक्के जरी खेळलो तरी विशेष आहे”, ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूची प्रतिक्रिया

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

आयपीएल २०२१ च्या हंगामात खेळताना दिसू शकतो अर्जून तेंडुलकर; लिलावासाठी ठरला पात्र

January 28, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

जेमतेम ८३ वनडे खेळणाऱ्या इंग्लंडच्या धुरंधराचा वनडेत अजब कारनामा

Photo Courtesy: Twitter/IPL

नवा कोच, नवा कर्णधार: 'या' संघाचा आयपीएल २०२०मध्ये असणार रुबाब काही खास

Photo Courtesy: Twitter/RCBTweets

१० कोटी खर्च केलेल्या 'या' अष्टपैलू खेळाडूवर असणार आरसीबी संघाची मदार

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.