---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजाची पत्नी करतेय न्यायालयात सर्वांची बोलती बंद

On: गुरूवार, जुलै 16, 2020 11:17 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टिव्ह स्मिथ ज्याप्रकारे आपल्या धुरंदर खेळीने मैदानावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत असतो. त्याचप्रकारे त्याची पत्नी डॅनी विलिसदेखील मागे नाही. ती न्यायालयामध्ये सर्वांची बोलती बंद करण्याचे धाडस बाळगते.

२०१८मध्ये स्मिथशी लग्न करणारी डॅनी (Dani Willies) व्यावसायिकरीत्या वकील (Lawyer) आहे. २०११मध्ये डॅनी कायद्याचे शिक्षण घेत असताना स्मिथशी तिची भेट झाली होती.

डॅनी व्यावसायिकरीत्या वकील असली तरीही ती सुरुवातीपासूनच खेळाशी जोडलेली आहे. ती आधी स्विमर आणि वॉटर पोलो खेळाडू राहिली आहे.

https://www.instagram.com/p/BPmaDPEh89j/?utm_source=ig_web_copy_link

सिडनी येथे १७ जानेवारी १९९१ साली जन्मलेल्या डॅनीला फॅशनमध्येही रस आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर आपण तिची सुंदरता पाहू शकतो.

https://www.instagram.com/p/33jnPZAMBK/?utm_source=ig_web_copy_link

स्मिथने (Steve Smith) २०१७ मध्ये न्यूयॉर्क शहरात डॅनीला टॉप ऑफ रॉकवर प्रपोज केले होते आणि त्याच्या काही महिन्यांनंतर दोघांनीही साखरपुडा केला. त्यानंतर दोघांनीही २०१८ मध्ये लग्न केले.

ट्रेंडिंग घडामोडी-

-वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने जाहीर केला संघ; या खेळाडूंना मिळाली संधी

-सलामीचा फलंदाज असणारा श्रीसंत असा झाला वेगवान गोलंदाज

-मद्यपानाची वाईट सवय या ५ क्रिकेटपटूंना पडली भलतीच महागात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---