---Advertisement---

‘असं लग्न करू शकत नाही!’ केएल राहुल- आथिया शेट्टीच्या नात्यावर सुनिल शेट्टीने नोंदवली हरकत

On: गुरूवार, ऑगस्ट 25, 2022 9:51 AM
Sunil-Shetty-KL-Rahul-Athiya-Shetty
---Advertisement---

भारतात बॉलिवूड आणि क्रिकेटमध्ये एक खास नातं आहे.अनेक क्रिकेटपटूंनी बलॉलिवूड अभिनेत्रींसोबत लग्न केल्याचं आपणा सर्वांना माहिती आहे. काही युवा खेळाडू अभिनेत्रींना डेट करत असल्याच्या चर्चाही सातत्याने होत असतात. मात्र, यात गेल्या ३ वर्षांपासून एक जोडी सर्वात जास्त चर्चेत आहे ती म्हणजे केएल राहुल-आथिया शेट्टी. आथिया बॉलिवूड स्टार सुनिल शेट्टी याची मुलगी आहे. आता राहुल आणि आथियाच्या नात्यावर खुद्द सुनिल शेट्टी याने मौन सोडलं आहे.

https://www.instagram.com/reel/Chmd89tFt3e/?utm_source=ig_web_copy_link

सुनिल शेट्टीने एका मुलाखतीत राहुल-आथियाच्या लग्नावर भाष्य केलं. त्याच्या मते दोघे जेव्हा ठरवतील आणि केएल राहुल त्याच्या वेळापत्रकातून काही दिवस मुक्त होईल त्यावेळी ते दोघे लग्न करतील असं म्हणत सुनिल शेट्टीने लग्नाच्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सुरेश रैनाला सीएसकेकडून अपेक्षा! आयपीएल २०२३पूर्वी मैदानावर करतोय कसून सराव
कोहलीने दाखवले ‘विराट’ मनं! दुबईत पोहोचताच घेतली कट्टर प्रतिस्पर्धी बाबर आझमची भेट

Asia Cup: युएईला लोळवत हॉंगकॉंगचा मुख्य स्पर्धेत दिमाखात प्रवेश; भारत-पाकिस्तानला देणार टक्कर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---