Sunil Shetty talks About Marriage Of Athiya And Kl Rahul
‘असं लग्न करू शकत नाही!’ केएल राहुल- आथिया शेट्टीच्या नात्यावर सुनिल शेट्टीने नोंदवली हरकत
भारतात बॉलिवूड आणि क्रिकेटमध्ये एक खास नातं आहे.अनेक क्रिकेटपटूंनी बलॉलिवूड अभिनेत्रींसोबत लग्न केल्याचं आपणा सर्वांना माहिती आहे. काही युवा खेळाडू अभिनेत्रींना डेट करत असल्याच्या चर्चाही....






