Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘पिछली बार क्या बोला था?’, सोशल मीडियावर अर्शदीपच्या मिम्स व्हायरल

'पिछली बार क्या बोला था?', सोशल मीडियावर अर्शदीपच्या मिम्स व्हायरल

October 23, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/BCCI

Photo Courtesy: Twitter/BCCI


सध्या टी-20 विश्वचषक 2022 ची सुरप 12 फेरी जोर धरत आहे. सुपर 12 मधील चौथा सामना रविवारी (23 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघांतील थरार पाहण्यासठी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर अंदाजे एक लाखाच्या आसपास प्रेक्षक जमले होते. भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग भारतासाठी तीन विकेट्स घेऊ शकला. सामन्यातील जबरदस्त प्रदर्शनानंतर अर्शदीप सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. भारताने या सामन्यात चार विकेट्स राखून जिंकला. 

In the air & taken in the deep by @BhuviOfficial! 👏 👏@arshdeepsinghh scalps his 2⃣nd wicket as he dismisses Mohammad Rizwan. 👍 👍

Follow the match ▶️ https://t.co/mc9useyHwY #TeamIndia | #T20WorldCup | #INDvPAK pic.twitter.com/fr7MKHFUTE

— BCCI (@BCCI) October 23, 2022

पाकिस्तानने नाणेफेक गमावल्यामुळे त्यांना या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी यावे लागले. भारतीय कर्णधार रोहित शर्माचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने योग्य ठरवला. अर्शदीपने टाकलेल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये 32 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान नेहमीप्रमाणे डावाची सुरुवात करण्यासाठी आले होते. पण अर्शदीपने त्यांनात स्वतात बाद करून तंबूचा रस्ता दाखवला. बाबर आझम गोल्डन डक (पहिल्या चेंडूवर) बाद झाला, तर रिजवान 12 चेंडूत 4 धावा करून बाद झाला.

They cannot play him . Remember the name #arshdeepsingh | #INDvPAK pic.twitter.com/OTAAE20FeR

— SUPRVIRAT (@ishantraj51) October 23, 2022

Take a wow arshdeep #Indvspak #arshdeepsingh #ViratKohli pic.twitter.com/QJ5Pz1s2xT

— Nitin Rathore (@NitinRa23586902) October 23, 2022

Arshdeep Singh right now#IndvsSA #arshdeepsingh #india pic.twitter.com/ZHGzOUK24W

— abhishek singh (@ABHISHEK_O0O) October 23, 2022

Unofficial father of #Pakistan#INDvPAK #arshdeepsingh pic.twitter.com/aCEEhnm4Aa

— RSY & VK (@vkrsy143) October 23, 2022

अर्शदीपने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिल्यानंतर डावातील 17 व्या आसिफ अलीला यष्टीपाठी झेलबाद केले. अर्शदीपच्या या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने सुरुवातील पाकिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केले होते, पण शेवटच्या षटकांमध्ये पाकिस्तानने पुन्हा ताबडतोड फलंदाजी केली. मर्यादित 20 षटकांमध्ये पाकिस्तानने 8 विकेट्सच्या नुकसानावर 159 धावा केल्या. अर्शदीप सिंग त्याच्या प्रदर्शनासाठी सोशळ मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. चाहते त्याच्या कौतुकात पोस्ट वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आहेत. अर्शदीपव्यतिरिक्त विराट कोहली (Virat Kohli) देखील त्याच्या नाबाद 82 सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

Arshdeep Singh after taking wickets of Babar Azam & Rizwan #INDvPAK #arshdeepsingh pic.twitter.com/ZtxtT8U3mx

— Cric kid  (@ritvik5_) October 23, 2022

YOU CAN HEAR THIS IMAGE! 🦁#INDvsPAK #T20WorldCup #ArshdeepSingh pic.twitter.com/UNr24x80L8

— Punjab Kings (@PunjabKingsIPL) October 23, 2022

या महामुकाबल्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन-
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग

पाकिस्तान संघ-
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शान मसूद, हैदर अली, मोहम्मद नवाझ, शादाब खान, इफ्तिकार अहमद, हासिफ अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ, नसीम शाह

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी 20मध्ये ‘गोल्डन डक’वर बाद होणारे दुर्दैवी कर्णधार, पाहा किती आहेत भारतीय
मेलबर्नमध्ये एक लाख मुखातून गायले गेले भारताचे राष्ट्रगीत! पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ  


Next Post
Hardik Pandya

एक हजारी हार्दिक पंड्या! आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Dinesh-Karthik

तब्बल 12 वर्षांचा वनवास अखेर संपला! दिनेश कार्तिकचे 'ते' स्वप्न साकार

Virat kohli v pak

"तर आपण हरलो असतो", स्वतः विराटने सांगितला थरारक सामन्याचा टर्निंग पॉइंट

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143