अक्षर पटेल
झिम्बाब्वेमध्ये इशान किशनला भेटला भारतीय फॅन! म्हणाला, ‘मी पटनाचा…’
भारतीय पुरूष क्रिकेट संघ झिम्बाब्वेच्या (ZIMvsIND) दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना गुरूवारी (१८ ऑगस्ट) हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे....
आशिया चषक खेळणाऱ्यांपैकी दोनच स्पिनर होणार टी२० विश्वचषक संघात सामील, जडेजासह ‘या’चे नाव आघाडीवर?
आशिया कपचे सामने यूएईमध्ये होणार आहेत. तिथली खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे अष्टपैलू रवींद्र जडेजाशिवाय ३ खेळाडूंना फिरकीपटू म्हणून संधी देण्यात आली आहे.२७ ऑगस्टपासून....
नशीबचं फुटके! चांगल्या प्रदर्शनानंतरही आशिया चषकातून बाहेर झाले ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर
यावर्षी संयुक्त अरब अमिरातीत आशिया चषक २०२२ खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचे....
भारतीय गोलंदाजांच्या फिरकीपुढे विंडीज ‘गपगार!’ क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलाय ‘हा’ विक्रम
भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघादरम्यान खेळली गेलेली पाच सामन्यांची टी-२० मालिका भारतीय संघाने ४-१ने जिंकली आहे. लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ....
फिरकीच्या तालावर नाचले कॅरेबियन्स! ४-१ ने टी२० मालिका भारताच्या नावे
वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ८८ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिका....
दीपक हुड्डा ‘या’ तिघांची वाढवतोय चिंता! भविष्यात बळकवू शकतो संघातील महत्वाचे स्थान
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डा अलिकडच्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. हुड्डाने यावर्षी भारतासाठी टी-२० आणि एकदिवसीय प्रकारात पदार्पण केले. संघात संधी मिळल्यानंतर त्याने....
रविंद्र जडेजामुळे ‘या’ खेळाडूची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर, धोनीसारखा आहे फिनिशर
संघात खेळाडूंचे आत-बाहेर येणे-जाणे होतच असते. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या (India Tour Of West Indies) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात झालेल्या वनडे मालिकेत अष्टपैलू रविंद्र....
‘चल बापू अब गिल्ली पे आ जा’, संजूची यष्टीमागून धोनी स्टाईल फटकेबाजी; सोशल मीडियावर चर्चा
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याच्यासाठी वेस्ट इंडिज दौरा अविस्मरणीय राहिला. या दौऱ्यातील वनडे मालिकेत त्याने फलंदाजीबरोबरच यष्टीमागेही प्रशंसनीय कामगिरी केली. वेस्ट इंडिजविरुद्ध....
शास्त्री म्हणतायेत, “सचिनसारखा किडा आत्ताच्या टीम इंडियातील कोणातच नाही”
भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे पुन्हा एकदा समालोचक आणि समीक्षक या आपल्या जुन्या रूपात परतले आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण....
‘बापू बधू सारू छे’, मॅच विनर अक्षर पटेलचे कर्णधार रोहितकडून गुजराती भाषेत कौतुक
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिका विजयानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने दुसरा वनडे सामना जिंकून देणाऱ्या सामनावीर अक्षर....
शेवटच्या षटकावेळी डोक्यात काय चालू होते? मॅच विनर अक्षर पटेलने केला महत्त्वपूर्ण खुलासा
भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा वनडे सामना जिंकवत मालिकाही जिंकवण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सामनावीर अक्षर पटेल याची युझवेंद्र चहल याने खास मुलाखत घेतली. या....
पहिल्या वनडेत सुसाट असलेल्या धवनच्या गाडीला दुसऱ्या सामन्यात लागला ब्रेक, रंगली एकच चर्चा
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (WIvsIND) यांच्यात दुसरा वनडे सामना रविवारी (२४ जुलै) पार पडला. या सामन्यात भारताने २ विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांची मालिका २-०....
अक्षरने षटकार लगावत सामनाच नाही तर धोनीचा रेकॉर्डही केलायं फिनीश, रचले ‘हे’ दोन नवीन विक्रम
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (WIvsIND) यांच्यात रविवारी (२४ जुलै) त्रिनिदाद येथे झालेला दुसरा वनडे सामना भारताने २ विकेट्सने जिंकला. यामुळे भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका....
आवेशचं भविष्य धोक्यात! वनडे पदार्पणातच ठरला असता संघाच्या पराभवाचं कारण
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रविवार दिनांक २४ जुलै रोजी त्रिनिनाद येथ पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ३१२....
लास्ट बॉल, विनिंग सिक्स अन् धोनीची आठवण! अक्षरच्या खेळीने भारताच्या ‘या’ स्टार अष्टपैलूची वाढली चिंता
वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने रविवारी (२४ जुलै) एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना नावावर केला. मालिकेतील पहिल्या सामन्यातही भारताने विजय मिळवला असल्यामुळे संघ सध्या ०-२....


















