अहमदाबाद कसोटी

अवघ्या २७ धावा, तरीही विराटची मोठ्या विक्रमाला गवसणी! ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय आणि जगातील पाचवा दिग्गज

फेब्रुवारी 25, 2021

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारपासून (२४ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील  तिसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात झाली आहे. दिवस-रात्र स्वरुपात खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या पहिल्या....

ब्रॉड की अँडरसन ? कोण खेळणार तिसऱ्या कसोटीत, स्वतः ब्रॉडने दिले उत्तर

फेब्रुवारी 22, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान तिसऱ्या कसोटीला बुधवारी (२४ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे सुरू होईल. चार कसोटी सामन्यांची ही मालिका १-१ अशा स्थितीत उभी आहे. जागतिक कसोटी....

INDvENG: दिवस-रात्र कसोटीसाठी असा असू शकतो ११ जणांचा भारतीय संघ; ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी

फेब्रुवारी 22, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात २४ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर दिवस-रात्र असणार आहे. त्यामुळे या....

शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात ‘या’ खेळाडूची निवड

फेब्रुवारी 22, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले असून आता तिसरा आणि चौथा कसोटी सामना....

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ‘या’ २ बदलांसह उतरेल टीम इंडिया, पाहा संभावित प्लेइंग XI

फेब्रुवारी 22, 2021

चेन्नई कसोटींचा टप्पा पार पाडल्यानंतर भारत आणि इंग्लंड संघ अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर अखेरचे २ कसोटी सामने खेळणार आहेत. त्यातील दिवस-रात्र स्वरुपात होणारा तिसरा कसोटी सामना....

याला म्हणतात आगीत तेल ओतणे! इंग्लिश दिग्गजाने उचलून धरला कोहलीचा मुद्दा, सामना बंदीची केली मागणी

फेब्रुवारी 18, 2021

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या मोठा अडचणीत सापडणार असल्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमच्या मैदानावर....

भूरर..! आयपीएल लिलावाचा थरार चालू असताना टीम इंडिया सोडणार चेन्नई, होणार अहमदाबादला रवाना

फेब्रुवारी 18, 2021

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून चार कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. आता या मालिकेतील....

शमी-उमेशसह ‘हा’ फलंदाज करणार तिसऱ्या कसोटीतून पुनरागमन?

फेब्रुवारी 11, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या कसोटीत कर्णधार रूटच्या शानदार द्विशतकी खेळीच्या आणि गोलंदाजांच्या....

कसोटी पदार्पणात भारताविरुद्ध भारतात शतक करणारे ५ खेळाडू

एप्रिल 17, 2020

कसोटी क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी पदार्पणात धमाकेदार कामगिरी केली आहे. कुणी शतकी, कुणी द्विशतकी खेळी तर कुणी पदार्पणातच ५ विकेट्स घेतल्या आहे. कारकिर्दीतील पहिलाच कसोटी सामना....

Previous