आयपीएल २०२२
‘तुझ्या दुधी भोपळ्याची साईजही तुझ्या…’, म्हणत विश्वविजेत्या भारतीय खेळाडूने उडवली चहलची खिल्ली
भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सोशल मीडियावर त्याच्या वेगवेगळ्या फोटो, व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या त्याने नवीन हेयर स्टाईल केलेला फोटो पोस्ट केला होता. या....
Video: खेळपट्टीवर पाऊल ठेवताच पठ्ठ्याने पाडला धावांचा पाऊस, अवघ्या ३३ चेंडूत ठोकल्या ९१ धावा
इंग्लंडचा फलंदाज ऍलेक्स हेल्स इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामात सहभागी झाला नाही. बायो बबलचे कारण सांगून त्याने अचानकपणे स्पर्धेतून माघार घेतली होती, पण आता इंग्लंडमध्ये....
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दम दाखवला, तर ‘या’ भारतीय खेळाडूंची विश्वचषकात जागा फिक्स?
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) महासंग्रामानंतर भारतीय संघ आणि चाहत्यांना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेध लागले आहे. यातच दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय दौऱ्यावर आला असून ते पाच....
मुलगा झोरावरच्या आठवणीने व्याकूळ झालेला ‘गब्बर’, भेटल्यानंतर कडकडून मारली मिठी, चाहतेही झाले व्यक्त
भारतीय क्रिकेट संघाचा जबरदस्त फलंदाज शिखर धवन याला ‘गब्बर’ म्हणूनही ओळखले जाते. नुकतेच आयपीएलचा १५वा हंगाम पार पडला. या स्पर्धेत धवनची बॅट चांगलीच तळपली. त्याने....
नशीब असावं तर असं! एकही आयपीएल सामना न खेळूनही ‘या’ ३ खेळाडूंनी कमावले कोट्यवधी
इंडियन प्रीमियर लीग २०२२च्या (IPL 2022) हंगामाची सांगता झाली. नवख्या गुजरात टायटन्सने या हंगामाचे जेतेपद पटकावले. १० फ्रँचायझी सहभागी असलेल्या या आयपीएल हंगामाची सुरुवात होण्यापूर्वी....
‘भारतात मला खूपच शाप दिले गेले, म्हणूनच…’ आयपीएल खेळलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे धक्कादायक वक्तव्य
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१चा हंगाम कोरोनामुळे संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळला गेला होता. तर २०२२चा हंगाम भारतात खेळला गेला. या हंगामात अनेक आश्चर्यकारक....
मुंबईची नैय्या पार लावलेला टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियासाठी दिसू शकतो वर्ल्डकप खेळताना?
आयपीएल २०२२ मध्ये पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सची हालत खराब झाली. पहिल्या आठ सामन्याला तर विजयाचा नारळ फुटला नाही आणि त्यांच्यावर टूर्नामेंटमधून बाहेर होणारा पहिला....
कोट्यवधी मने जिंकणाऱ्या धोनीचेच ‘या’ आर्टिस्टने जिंकले मन, चित्र पाहण्यासाठी स्वत: गेला माही
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामानंतर एमएस धोनी सध्या कुंटुबासोबत वेळ घालवत आहे. भारतीय संघाच्या या माजी कर्णधाराचे चाहते त्याच्यासाठी नेहमीच काही ना काही करत....
मुंबई इंडियन्सने दिली न विसरण्यासारखी जखम, आयपीएलनंतर ‘या’ अष्टपैलूचा मोठा उलगडा
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामात पदार्पण केलेल्या दोन संघांनी प्लेऑफमध्ये मजल मारली. त्यातील एका संघाने तर चषकच आपल्या नावे केला आहे. ते दोन संघ....
खासदार असूनही आयपीएलमध्ये काम का करतो? बोलणाऱ्यांना गंभीरची चपराक; म्हणाला, ‘मला कसलीही लाज नाही…’
भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीर दिल्लीतून लोकसभेचा खासदार आहे. खासदार असून देखील गंभीर क्रिकेटच्या मैदानात समालोचन करताना दिसतो. आयपीएल २०२२मध्ये तो लखनऊ सुपर....
मॅक्सवेलने केला करिअरमधील सर्वात मोठ्या चुकीचा खुलासा; म्हणाला, ‘वेळ वाया घालवला, माझ्या प्रतिभेला…’
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू आणि सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळणारा दिग्गज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने आपल्या कारकीर्दीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अलीकडेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या....
‘या’ ५ खेळाडूंचा टाईम येणार तरी कधी? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवडकर्त्यांनी केले दुर्लक्षित
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ जूनपासून ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेदरम्यान भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि....
‘या’ ३ खेळाडूंची IPLमधील किंमत फक्त २० लाख, पण कामगिरी कोटी रुपये खर्च केलेल्या खेळाडूंपेक्षाही भारी
इंडियन प्रीमियर लीगचा १५ हंगाम यशस्वीरीत्या पार पडला. पदार्पणाच्या हंगामात गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सला ७ विकेट्सने पराभूत केले आणि त्यांची....
कुठपर्यंत जाईल ‘जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिकची कारकीर्द? पाहा भारतीय दिग्गजाने काय केलीय भविष्यवाणी
जम्मू काश्मीरचा उमरान मलिक आयपीएल २०२१मध्ये सर्वप्रथम चर्चेत आला होता. त्यावेळी सनरायझर्स हैदराबादने त्याला खेळण्याची संधी दिली होती. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२२मध्ये त्याने पुन्हा....
राशिदने आयपीएलमध्ये ‘स्नेक शॉट’ने घातलेला धुमाकूळ, आता सराव करतानाचा Video तुफान Viral
गुजरात टायटन्स संघाचा अष्टपैलू खेळाडू राशिद खान याने इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या १५व्या हंगामात आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. आयपीएलच्या अनेक सामन्यांत त्याने....




















