आशिया चषक

SL-vs-AFG

पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानचा मास्टर स्ट्रोक! टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय, वाचा प्लेइंग11

ऑगस्ट 27, 2022

शनिवार २७ ऑगस्ट पासून आशियाा चषकाची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिलला सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोन संघात होणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत....

Rohit Sharma

आशिया चषक जिंकल्यावर रोहित होणार ‘शर्टलेस’, पाहा चाहत्याला काय दिलंय वचन

ऑगस्ट 27, 2022

आशिया चषक 2022 मधील भारत-पाकिस्तान सामन्याच्या आधी, चाहते त्यांचा उत्साह रोखू शकत नाहीत कारण ते स्टेडियममध्ये जात आहेत जिथे दोन्ही बाजू उच्च-ऑक्टेन सामन्यापूर्वी सराव करत....

Rohit-Sharma-Babar-Azam-Meets

हाय व्होल्टेज सामन्यापुर्वी कर्णधार रोहित आणि कर्णधार बाबरची भेट, सुंदर व्हिडिओ पाहाच

ऑगस्ट 27, 2022

सध्या सगळीकडे २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीकडे लागल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. मात्र, दोन्ही देशांतील खेळाडूंमध्ये....

Yuzvendra-Chahal-Rohit-Sharma

‘ज्याने अफवा पसरवली तो इथेच आहे’, चहल-धनश्रीच्या नात्याविषयी रोहितने केला खुलासा

ऑगस्ट 27, 2022

बहुप्रतिक्षित आशिया चषक चार वर्षांनंतर परतल्याने उपखंडातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह आहे. बहुराष्ट्रीय स्पर्धेला शनिवारपासून यूएई मध्ये सुरुवात होत आहे आणि सलामीच्या सामन्यात श्रीलंका आणि अफगाणिस्तान एकमेकांशी....

Rashid-Khan-Snanke-Shot

VIDEO: आशिया चषकाच्या उद्घाटनासाठी राशिदचा ‘स्नेक’ तयार; खास शॉटचा करतोय सराव

ऑगस्ट 27, 2022

अफगाणिस्थानचा फंरकीपटू राशिद खान नेहमी आपल्या करामतींसाठी चर्चेत असतो. यावेळी त्याने सरावादरम्यान मारलेल्या एका फटक्याची चर्चा सुरू आहे. याआधीही बऱ्याचवेळा सामन्यांदरम्यान त्याने हा शॉट मारल्याचे....

Babar-Azam-Suryakumar-Yadav

सूर्यकुमारने वाढवले बाबर आझमचे टेंशन! आशिया चषकात करू शकतो मोठी कामगिरी

ऑगस्ट 26, 2022

भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने त्याच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान बनवले आहे. सूर्यकुमारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी जास्त....

rishabh pant

VIDEO | आता सुट्टी नाही! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी पंत सज्ज, सराव सत्रात केली वादळी खेळी

ऑगस्ट 26, 2022

भारतीय संघ आगामी आशिया चषकाच्या तयारीत आहे. आशिया चषक २७ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाणार असून भारताला....

dinesh karthik

आशिया चषकापूर्वी दिनेश कार्तिकने केला नवा लूक, स्टायलिश हेयरस्टाईलवर चाहते फिदा

ऑगस्ट 26, 2022

भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या संघासोबत यूएईमध्ये आशिया चषक खेळण्यासाठी गेला आहे. पाकिस्तानविरुद्ध भारताला २८ ऑगस्ट रोजी अशिया चषका स्पर्धेतील अभियानाची सुरुवात....

Asia-Cup-Trophy

आशिया चषकातील ‘हे’ विक्रम मोडणे नाहीये सोपे, सेहवागने केलाय गोलंदाजीत अजब कारनामा

ऑगस्ट 25, 2022

यावर्षी यूएई मध्ये आशिया चषक स्पर्धेचा १४ वा हंगाम खेळला जाणार आहे. यावर्यी या स्पर्धेत एकूण ६ संघ १३ सामने खेळतील. २७ ऑगस्ट रोजी सुरू....

‘मला खेळाडूंवर विनाकारण ओरडायला सांगतात’, बांग्लादेशच्या प्रशिक्षकाने केला आरोप

ऑगस्ट 25, 2022

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) या आठवड्याच्या सुरुवातीला श्रीधरन श्रीराम यांची तांत्रिक संचालक म्हणून नियुक्ती केली होती, जो २०२२च्या टी-२० विश्वचषकापर्यंत संघाचा सल्लागार असेल. भारताचा माजी....

‘उमरान मलिकला संधी द्यायला हवी होती!’ पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने चोळले जखमेवर मीठ

ऑगस्ट 25, 2022

येत्या आठवड्याभरात आशिया चषक सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत संघ निवडीवरून अनेकजण आपापली मते नोंदवत आहेत. अशावेळी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अकिब जावेद याने भारतीय संघनिवडीवर....

Asia-Cup-Trophy

यंदा टी२० स्वरूपात का खेळला जातोय आशिया चषक? जाणून घ्या त्यामागचे कारण

ऑगस्ट 25, 2022

बहुप्रतिक्षित आशिया चषक २०२२ चा प्रारंभ २७ ऑगस्टपासून होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान संघात होणार आहे. तर आशिया चषकातील सर्वात यशस्वी....

Rashid-Khan-And-Virat-Kohli

‘मी आश्चर्यचकित झालो आहे’, विराटच्या फलंदाजीवर राशिद खानची भन्नाट प्रतिक्रिया

ऑगस्ट 25, 2022

आशिया चषक २०२२ सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना २७ ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व संघ त्याच्या तयारीत व्यस्त आहेत.....

Virat Kohli in training session

विराट कोहली जुन्या फॉर्ममध्ये परतला! सराव सत्रातील व्हिडिओ पाहून तुम्हीही असेच म्हणाल

ऑगस्ट 25, 2022

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली आगामी आशिया चषकासाठी पूर्णपणे तयार आहे. भारताला आशिया चषकातील अभियानाची सुरुवात २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने....

virat kohli

पाकिस्तानविरुद्ध खेळायला उतरताच कोहली रचणार विश्वविक्रम! ठरणार ‘असा’ कारनामा करणारा पहिलाच भारतीय

ऑगस्ट 25, 2022

आशिया कपमध्ये २८ ऑगस्टला टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म चर्चेचा विषय राहिला आहे.....

Previous Next