इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया

Nathan-Lyon

श्वास रोखून धरा! लॉर्ड्समध्ये लायन रचणार 2 मोठे विक्रम, एक रेकॉर्ड आजपर्यंत कुणालाच नाही जमला

जून 28, 2023

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 कसोटी सामन्यांची ऍशेस मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना बुधवारपासून (दि. 28 जून) खेळला जाणार आहे. या सामन्यात....

Josh Tongue

ASHES 2023 । दुसऱ्या कसोटीतून मोईन अलीचा पत्ता कट! ‘या’ इंग्लिश गोलंदाजाला मिळाले संघात स्थान

जून 27, 2023

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संगातील ऐतिहासिक ऍशेस मालिका सध्या खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात जयमान इंग्लंडला 2 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. उभय संघांतील दुसरा....

Ricky-Ponting

लॉर्ड्स कसोटीपूर्वी कांगारुच्या दोन धुरंधरांना पाँटिंगचा मोलाचा सल्ला, वाचा काय म्हणाला माजी कर्णधार

जून 26, 2023

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका 2023चा दुसरा कसोटी सामना बुधवारपासून (दि. 28 जून) खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने....

Tammy-Beaumont

इंग्लंडच्या महिला क्रिकेटरचा भीमपराक्रम! ऍशेसमध्ये द्विशतक ठोकत 88 वर्षे जुना विक्रम केला उद्ध्वस्त

जून 25, 2023

इंग्लंडमध्ये सध्या पुरुष आणि महिला ऍशेस मालिकेचे आयोजन केले जात आहे. एकीकडे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पुरुष क्रिकेटपटू आमने-सामने आहेत. तसेच, दुसरीकडे इंग्लंड महिला विरुद्ध....

Ricky Ponting

Ashes 2023 । ऑस्ट्रेलियन संघात एक मोठा बदल होण्याची शक्यता, रिकी पाँटिंगचे संकेत

जून 24, 2023

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील ऐतिहासिक ऍशेस मालिका यावर्षी इंग्लंडमध्ये खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर खेळला गेला, जो ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने जिंकला.....

Joe Root Ben Stokes

रुटवर पडला स्टोक्सच्या नेतृत्वाचा प्रभाव! म्हणाला, ‘मी जर पुन्हा कर्णधार…’

जून 24, 2023

इंग्लंड क्रिकेट संघाने बेन स्टोक्स कर्णधार बनल्यापासून जबरदस्त प्रदर्शन केले आहे. जो रुट याच्या नेतृत्वात इंग्लंड संघाला एकप्रकारची मरगळ आल्याचे पाहायला मिळत होते. कर्णधार रुट....

1938 The first televised Test match

तेव्हापासून क्रिकेटला जगभरात लोकप्रियता मिळू लागली, बरोबर 85 वर्षांपूर्वी खेळला गेलेला ऐतिहासिक सामना

जून 24, 2023

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24 जून 1938 ही तारीख खुलच महत्वाची आहे. आजच्याच दिवशी कसोटी क्रिकेट घरोघरी पोहोचले आणि याची लोकप्रियता प्रचंड वाढली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन संघातील....

Ellyse Perry

VIDEO । एलिस पेरीचं हार्टब्रेक! कारकिर्दीतील महत्वाच्या सामन्यात एक रन कमी पडल्याने हुकल शतक

जून 23, 2023

सध्या इंग्लंडमध्ये पुरुष ऍशेस मालिकेसोबतच महिलांची ऍशेस देखील सुरू आहे. गुरुवारी (22 जून) महिला ऍशेसमधील एकमात्र कसोटी सामना नॉटिंघममध्ये सुरू झाला. ऑस्ट्रेलियन दिग्गज एलिस पेरी....

MS Dhoni Ben Stoke

धोनीची रणनीती वापरल्यामुळे पहिल्या ऍशेस सामन्यात इंग्लंडला फायदा! स्टोक्सकडून भारतीय दिग्गजाचे अनुकरण

जून 21, 2023

ऍशेस 2023च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने विजय मिळवला. बर्मिंघमच्या एजबस्टन कसोटीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्स राखून विजय मिळवला. असे असले तरी....

Ben Stokes Pat Cummins

इंग्लंड-ऑस्ट्रेलियाला पहिल्याच घासाला खडा! आयसीसीची मोठी कारवाई; नव्या डब्ल्यूटीसी हंगामातही नुकसान

जून 21, 2023

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023-25 हंगामाची सुरुवात झाली. ऍशेस 2023 हंगामातील देखील हा पहिलाच सामना होता. शुक्रवारी (16 जून) सुरू....

Pat Cummins

ऑस्ट्रेलियाने फोडला इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’चा फुगा! ऍजबस्टन कसोटीत मिळवला थरारक विजय

जून 20, 2023

ऐतिहासिक ऍशेस मालिका बुधवारी (16 जून) सुरू झाली. ऍशेस 2023चा पहिला सामना बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर फार पडला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (20 जून) ऑस्ट्रेलियाने....

Nathan Lyon

पहिल्याच Ashes सामन्यात नेथन लायनचा विश्वविक्रम, स्टुअर्ट ब्रॉडसह अश्विनलाही दिला धक्का

जून 20, 2023

इंग्लंडमधील एजबस्टन स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस 2023 चा पहिला सामना केळला गेला. या ऐतिहासिक मालिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामची सुरुवात झाली.....

First Test of Ashes 2023

Ashes । पावसामुळे व्यर्थ जाणार जाणार ऑस्ट्रेलियाची मेहनत! विजयाच्या जवळ असताना थांबवला गेला सामना

जून 20, 2023

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस 2023चा पहिला सामना मंगळवारी (20 जून) निकाली निघाला असता. पण मंगळवारीच ऐन वेळी पावसामने मैदानात हजेरी रावली. याच कारणास्तव पाचव्या....

Joe-Root

नाद केला पण पुरा केला! कसोटी क्रिकेटमध्ये 11168 धावा करून पहिल्यांदाच Stump Out झाला रूट, पण…

जून 20, 2023

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका 2023चा पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना बर्मिंघमच्या एजबॅस्टन येथील मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड....

James-Anderson-And-Stuart-Broad

जोडी जबरदस्त! एकाच सामन्यात अँडरसन अन् ब्रॉडने रचला इतिहास, अनिल कुंबळेचा विक्रमही उद्ध्वस्त

जून 20, 2023

इंग्लंडच्या एजबॅस्टन येथे ऍशेस मालिका 2023चा पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. 16 जूनपासून खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक....

Previous Next