इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका
बुमराहचे धमाकेदार प्रदर्शन पाहून ब्रॉडला नव्हता बसत विश्वास, पाहा कशी होती रिएक्शन
भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंघम कसोटीत सहभागी होऊ शकला नाही. मागच्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना यवर्षी खेळला जात आहे. रोहितच्या अनुपस्थितीत या....
VIDEO। जड्डू इज बॅक! पाहा शतक केल्यानंतर कसे केले सेलिब्रेशन
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभी केली. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांनी शतकी खेळी केल्यामुळे हे शक्य....
भारताविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करण्यापूर्वीच जो रुटने रचलाय इतिहास! जाणून घ्या सविस्तर
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात सध्या कसोटी सामना खेळत आहे. मागच्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कोरोनाच्या कारणास्तव रद्द केला गेला होता, जो यावर्षी पुन्हा खेळला....
‘विराटने शतक नाही केलं तरी चालेल…’, प्रशिक्षक राहुल द्रविडची स्पष्ट भूमिका
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली मागच्या जवळपास अडीच वर्षांपासून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये एकही शतक करू शकला नाहीये. चाहते विराटच्या शतकी खेळीची....
पदार्पणाला ६ वर्षे झाली, पण एकही कसोटी खेळला नाही ‘हा’ भारतीय क्रिकेटर; दिग्गजाची संधी देण्याची मागणी
भारतीय क्रिकेटला २०१६ साली एक गुणवंत फिरकी गोलंदाज मिळाला. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. परंतु या गोलंदाजाला अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाली....
जबरदस्त फॉर्मात असलेले इंग्लंडचे ‘हे’ फलंदाज भारतासाठी ठरतील कर्दनकाळ! दोघांनीही नुकतीच केलीत २ शतके
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच पार पडली. मालिकेतील एकही सामना न्यूझीलंडला जिंकता किंवा अनिर्णीत करता आला नाही. इंग्लंडच्या खेळाडूंनी या संपूर्ण....
किती गोड! समायराने ‘क्यूट अंदाजा’त दिली वडील रोहितच्या तब्येतीविषयी अपडेट, Video तुफान व्हायरल
भारतीय संघाला १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध एकमात्र कसोटी सामना खेळायचा आहे. या कसोटी सामन्याच्या आधी भारतीय खेळाडूंनी लिस्टरशायर संघाविरुद्ध ४ दिवसांचा सराव सामना खेळला. रोहित शर्माही....
कोरोनावर मात केल्यानंर इंग्लंडचा घाम काढणार आर अश्विन, सराव सामन्यासाठी झाला उपस्थित
भारतीय क्रिकेट संघाचा स्ट्रार स्पिनर रविचंद्रन अश्विन काही दिवासंपूर्वी कोरोना संक्रमित आढळला होता. आता तो कोरोनातून पूर्णपणे सावरला आहे आणि भारतीय संघासाठी लिसेस्टरशायरविरुद्ध चार दिवसांचा....
बुमराह असेल भारताचा नवा कर्णधार, कपिल देवने रचलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला एकमात्र कसोटी सामना, तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. इंग्लंड आणि भारत....
इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत रोहित, विराट आणि बुमराहला पुन्हा विश्रांती? तर हार्दिकबद्दलही महत्वाची अपडेट
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारताला इंग्लंडविरुद्ध एक कसोटी, तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. मागच्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना....
‘इंग्लंडच्या खेळाडूने बुमराहला अशी शिवी दिली, जी सर्वांपुढे सांगताही येणार नाही’, शार्दुलचा उलगडा
भारत आणि इंग्लंड यांच्यात काही दिवसांपूर्वी ५ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. संपूर्ण मालिकेदरम्यान भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी....
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर जेम्स अँडरसन घेणार निवृत्ती? गोलंदाजाने स्व:त सांगितले सत्य
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना १० सप्टेंबरपासून ओल्ट ट्रेफर्ड मैदानावर खेळला जाणार होता. मात्र, भारतीय....
आयपीएलवरही कोरोनाचे संकट; इंग्लंड दौऱ्यात खेळलेल्या या ६ खेळाडूंवर बीसीसीआयची करडी नजर
इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील शेवटचा सामना रद्द करण्यात आला आहे. मालिकेदरम्यान भारताच्या सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यानंतर....
कसोटी सामना रद्द झाल्याने कमर्शियल विमानाने खेळाडू युएईसाठी होणार रवाना, विराटसाठी चार्टड फ्लाईटची व्यवस्था
इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हा सामना रद्द करण्यात....
भारत-इंग्लंड संघामधील कसोटी सामना पुन्हा कधी खेळवला जाऊ शकतो? वाचा सविस्तर
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील पाचवा सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक....




















