उमरान मलिक
उमरान मलिकची पदार्पणाची प्रतिक्षा संपणार? कर्णधार हार्दिक पांड्याने दिले संकेत
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. दोन सामन्यांची ही टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वी घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार हार्दिकने भारताच्या प्लेइंग ...
‘मी सांगतोय ना, उमरानला टी२० विश्वचषकात घ्या’, भारताच्या माजी कर्णधाराचे विधान
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) वेगवान गोलंदाजी करणाऱ्या उमरान मलिक (Umran Malik) याने त्याच्या जलद गतीने सगळ्यांना भूरळ घातली आहे. यावरून त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० ...
अर्शदीप की उमरान? कोणाला मिळू शकते पहिल्या टी२० सामन्यात संधी, पाहा भारताची संभाव्य प्लेइंग ११
भारताच्या युवा खेळाडूंनी भारलेला संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. आयर्लंड विरुद्ध भारत अशी दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. उमरान मलिक आणि अर्शदीप ...
आयर्लंडविरुद्ध टी२० मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज, वाचा सविस्तर
भारतीय क्रिकेट संघाला आयर्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळायची आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेसाठी संघातील काही खेळाडू आधीच डबलिनमध्ये दाखल झाले आहेत. तर खेळाडूंचा दुसरा गट ...
INDvsSA T20: अर्शदीप की उमरान कोणाला मिळणार चौथ्या सामन्यात संधी? वाचा भारतीय दिग्गजाने काय सांगितले
भारत विरुद्ध दक्षिण (INDvsSA) आफ्रिका चौथा टी२० सामना शुक्रवारी (१७ जून) राजकोट येथे खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत पाहुणा संघ २-१ ...
‘मी उमरान इतक्या वेगाने गोलंदाजी करू शकत नाही, पण…’ भारतीय गोलंदाजाने उलघडले मनातलं गुपित
भारतीय क्रिकेट संघात खेळण्यासाठी आजकाल खूप मोठी स्पर्धा असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक युवा खेळाडू आपली प्रतिभा ठिकठिकाणी दाखवत असतात. त्यातील एक युवा खेळाडू ...
भारताचे ‘हे’ शिलेदार आयर्लंड विरुद्ध खेळताना करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
बुधवारी (१५ जून) रात्री बीसीसीआयने आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी हार्दिक पंड्या याला संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. भारताचा वरिष्ठ ...
आयर्लंड संघाविरुद्ध आग ओकणार भारताचे ‘हे’ पाच पांडव, एकाची ओळख तर बॅट तोडणारा गोलंदाज
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका सध्या खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांपैकी आफ्रिकी संघाने दोन, तर भारताने एक सामना जिंकला. अशात ...
भावड्याला आता तरी संघात खेळण्याची संधी द्या!, जहीर खानने केली ‘या’ खेळाडूला संघात घेण्याची मागणी
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ मंगळवारी (१४ जून) रात्री सात वाजता आमने सामने असतील. उभय संघातील टी-२० मालिकाचा हा तिसरा सामना आहे, जो विशाखापटनममध्ये ...
INDvsSA : तिसऱ्या टी२०साठी भारतीय ‘प्लेईंग एलेव्हन’मध्ये होऊ शकतात ‘हे’ तीन बदल
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील टी२० मालिकेच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत. पाच सामन्यांच्या या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने कौतुकास्पद कामगिरी केली आहे, तर यजमान ...
‘सचिन नंतर फक्त ‘या’ खेळाडूचा खेळ बघण्यास उत्सुक आहे’, सुनिल गावस्करांनी जाहिर केली इच्छा
आयपीएल २०२२ मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी झंझावाती कामगिरी केल्यानंतर वेगवान गोलंदाज उमरान मलिकने भारतीय टी२० संघात स्थान मिळवले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी तो ...
पहिल्या सामन्यात दिली नाही संधी म्हणून उमरानने काढला राग? नेट्समध्ये तोडून टाकली रिषभ पंतची बॅट
सध्या भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेबद्दलच एका गोष्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. ती गोष्ट म्हणजे युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याच्या गोलंदाजीची गती. उमरानने ...
‘या’ युवा गोलंदाजासाठी दिग्गजाची थेट प्रशिक्षक द्रविडकडे धाव; म्हणाले, ‘त्याला आजमावण्याची हीच योग्य वेळ’
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत रविवारी (१२ जून) कटकच्या बाराबती स्टेडियम येथे दुसरा टी२० सामना खेळला जाणार आहे. यजमान भारतीय संघ या मालिकेत ०-१ ने ...
‘…म्हणून टी२० विश्वचषकासाठी उमरानला संघात घेऊ नका’,रवी शास्त्रींच्या विधानाने माजली खळबळ
भारतीय स्पीडगन उमरान मलिकला राष्ट्रीय संघात स्थान मिळाल्यानंतर अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत. त्याला अंतिम अकरामध्ये खेळवावे की नाही यावर अनेक माजी क्रिकेटपटू आणि ...
‘असे अनेक खेळाडू येतात आणि गायब होतात!’, कपिल देव यांनी उमरानबद्दल केले मोठे विधान
सध्या संपूर्ण भारतभरात किंबहुना जगभरात एकाच वेगवान गोलंदाजाची चर्चा आहे, तो गोलंदाज म्हणजे उमरान मलिक. उमरानला लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी द्यावी अशी ...