एशियन गेम्स 2018

एशियन गेम्स: कुस्तीपटू दिव्या काकरानने जिंकले कांस्यपदक

ऑगस्ट 21, 2018

जकार्ता येथे सुरु असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये कुस्तीपटू दिव्या काकरानने मंगळवारी (२१ आॅगस्ट) कांस्यपदक पटकावले. तिने फ्रिस्टाईल ६८ किलो वजनी गटात हे पदक मिळवले आहे.....

केरळच्या महापूरात कुटुंब अडकल्यानंतरही भारताच्या या जलतरणपटूची एशियन गेम्समध्ये चमकदार कामगिरी

ऑगस्ट 21, 2018

इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये भारताचा जलतरणपटू साजन प्रकाशने उत्तम कामगिरी केली आहे. त्याने रविवारी (19 आॅगस्ट) 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम....

एशियन गेम्स: नेमबाज संजीव राजपूतने भारताला मिळवून दिले आठवे पदक

ऑगस्ट 21, 2018

जकार्ता येथे सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये नेमबाज संजीव राजपूतने मंगळवारी(21 आॅगस्ट) भारताला एकूण 8 वे पदक मिळवून दिले आहे. त्याने पुरुषांच्या 50 मीटर....

एशियन गेम्स: सिपॅक टॅकराॅवमध्ये भारताने मिळवले पहिले ऐतिहासिक पदक

ऑगस्ट 21, 2018

इंडोनेशियामध्ये सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये भारताला सिपॅक टॅकराव या खेळात पहिले पदक मिळवले आहे. या खेळात भारताच्या पुरुष संघाने कांस्यपदक मिळवले आहे. त्यांना उपांत्य फेरीत....

एशियन गेम्स: नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक

ऑगस्ट 21, 2018

जकार्ता येथे सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये सौरभ चौधरीने पुरूषांच्या १० मीटर एयर पिस्टलमध्ये सुवर्णपदक तर अभिषेक वर्माने कांस्यपदक जिंकले. भारतासाठी हे नेमबाजीतील पहिले तर स्पर्धेतील....

एशियन गेम्स: महिला कुस्तीमध्ये भारताला इतिहासातील पहिले सुवर्णपदक

ऑगस्ट 20, 2018

जकार्ता येथे सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारतासाठी महिला फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये ५० किलो वजनी गटात विनेश फोगटने सुवर्णपदकाची कामगिरी केली. हे भारताचे एशियन गेम्स २०१८मधील....

एशियन गेम्स: लक्ष्यने मिळवून दिले भारताला दुसरे रौप्यपदक

ऑगस्ट 20, 2018

जकार्ता येथे सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये आज भारताला लक्ष्य पुरूषांच्या ट्रॅप शूटींगमध्ये रौप्यपदक मिळवून दिले. हे भारताचे शूटींगमधील तिसरे पदक आहे. तर दुसरीकडे महान....

एशियन गेम्स२०१८: इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही खेळणार एशियन गेम्समध्ये भाग

ऑगस्ट 17, 2018

उद्यापासून सुरू एशियन गेम्समध्ये तंबाखूचे व्यापारी आणि इंडोनेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मायकल बॅमबंग हार्टोनो हे सहभाग घेणार आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार ते आणि त्यांचा भाऊ रॉबर्ट हे....

एशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार

ऑगस्ट 17, 2018

भारताचा टेनिसपटू लिएंडर पेसने दुहेरीत योग्य असा साथीदार मिळत नसल्याने उद्यापासून सूरू होणाऱ्या एशियन गेम्समधून माघार घेतली आहे.  ही १८वी एशियन गेम्स स्पर्धा इंडोनेशियातील जकार्तामध्ये सुरू होत....

एशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा

ऑगस्ट 16, 2018

दक्षिण कोरियाच्या सन ह्युंग मिनने जर एशियन गेम्समध्ये पदक नाही मिळवले तर त्याला दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करावे लागणार आहे. तसेच त्याला प्रीमियर लीगला ही....

एशियन गेम्समध्ये भारतीय चमूचा ध्वजधारक २० वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्रा

ऑगस्ट 10, 2018

इंडोनेशियातील जकार्तामध्ये सुरू होणाऱ्या एशियन गेम्समध्ये भारतीय चमूचा ध्वजधारक भालाफेकपटू नीरज चोप्राची निवड करण्यात आली आहे. या १८व्या एशियन गेम्सना १८ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे.....

टीम इंडियाचा कर्णधार अजय ठाकूरबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी

ऑगस्ट 8, 2018

-अनिल भोईर इंडोनेशिया येथे होण्याऱ्या १८ व्या आशियाई गेम्समध्ये भारतीय पुरुष कबड्डी संघाचे नेतृत्व चढाईपटू अजय ठाकूर करणार आहे. ज्या कबड्डी खेळात भारताचे वर्चस्व आहे....

एशियन गेम्समध्ये या खेळात भारताचे सुवर्ण पदक पक्के!

ऑगस्ट 5, 2018

एशियन गेम्स २०१८ स्पर्धेला आता फक्त दोन आठवडे उरले आहेत. येत्या १८ ऑगस्टपासून या स्पर्धेला जकार्ता येथे सुरवात होत आहे. एशियन गेम्समध्ये कबड्डी हा भारतासाठी....

एशियन गेम्स २०१८बद्दल कबड्डीपटू मोनू गोयतने व्यक्त केले रोखठोक मत

जुलै 26, 2018

18 आॅगस्टपासून 18 व्या एशियन गेम्सला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत गतविजेता भारतीय संघ सुवर्णपदक कायम राखेल असा विश्वास भारताचा स्टार रेडर मोनू गोयतने व्यक्त....

इंडोनेशियन फुटबॉल चाहत्यांनी केली एशियन गेम्सच्या स्टेडियमची तोडफोड

जुलै 25, 2018

इंडोनेशियन फुटबॉल चाहत्यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या एशियन गेम्सच्या स्टेडियमची तोडफोड केली आहे. स्रीविजया विरुद्ध अरेमा या फुटबॉल क्लबमध्ये सुरू असलेल्या सामन्यात हा प्रकार घडला. सुमात्रा....