एशिया कप 2018
धोनीचा आश्चर्यचकित करणारा निर्णय, आता या संघासाठी खेळणार
भारत आणि विंडिज यांच्यातील वन-डे मालिकेला दोन अठवड्यांचा कालावधी उरला आहे. तसेच आगामी आॅस्ट्रेलियाचा दौऱ्य़ासाठी सराव व्हावा म्हणून महेंद्रसिंग धोनी झारखंडच्या संघाकडून विजय हजारे ट्राॅफीत....
वन-डे जबरदस्त गाजवणाऱ्या या खेळाडूला हवे आहे कसोटी संघात स्थान
युजवेंद्र चहल हा मर्यादित षटकांच्या सामन्यात भारतीय संघात आपले स्थान टिकावून आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात त्याने आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. मात्र चहलला कसोटी संघात....
विराट की रोहित? कोण आहे टीम इंडियाचा जबरदस्त कर्णधार
एशिया कप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली. भारतीय संघाने या स्पर्धेत अजेय राहत सातव्यांदा या विजेतेपदावर मोहर उमटवली. रोहितने एशिया कप....
शास्त्रींनी उलगडले विराटला एशिया कपमध्ये विश्रांती देण्यामागील कारण
भारतीय संघाने नुकतेच एशिया कपचे सातवे विजेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेदरम्यान भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले....
एशिया कप गाजवणारा राशिद खान म्हणतो, केवळ या गोष्टीमुळे मिळाले यश
अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू राशिद खानने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण केले. त्या आपल्या फिरकी लेग स्पिन गोलंदाजीच्या जोरावर 52 सामन्यात 118 विकेट घेतल्या आहेत. त्याची....
एशिया कपमध्ये सचिनने केले होते शतकांचे शतक; पण टीम इंडियाचा झाला होता नकोसा पराभव
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकरने आपले शतकांचे शतक एशिया कप स्पर्धेत पुर्ण केले होते. योगायोगाची गोष्ट म्हणजे हा विक्रम त्याने बांगलादेशाविरूद्धच 2012 मध्ये केला होता.....
टीम इंडियाविरुद्ध बांगलादेशला मोठा धक्का, हा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर
एशिया कपमधील सुपर फोरच्या शेवटच्या सामन्यात बांग्लादेशने पाकिस्तानचा 37 धावांनी पराभव केला. पाकिस्तानविरूद्ध मिळवला असला तरी त्यांच्या आनंदावर शाकिबच्या दुखापतीने विरजन पडले आहे. पाकिस्तानसोबत झालेल्या....
पाकिस्तानला हरवत बांग्लादेशाची अंतिम सामन्यात धडक
अबुधाबीतील शेख झायेद मैदानात पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात एशिया कप 2018 मधील सेमी फायनल सदृश्य मुकाबला काल (26 सप्टेंबर) झाला. सुपर फेरीचा हा अंतिम सामना....
अफगाणिस्तान विरूद्धचा सामना राजस्थान क्रिकेटसाठी ठरला ऐतिहासिक
अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील सामना अनेक दृष्टिने ऐतिहासिक ठरला आहे. हा सामना अफगाणिस्तानच्या क्रिकेट इतिहासातील पहिला अनिर्णित सामना ठरला आहे. ह्या सामन्यात वेगवान गोलंदाज खलील....
अफगाणिस्तानच्या मोहम्मद शेहजादने टीम इंडियाविरुद्ध केला हा अनोखा विक्रम
दुबई। 25 सप्टेंबरला भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात एशिया कपमधील सुपर फोरचा सामना पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक....
Video- बाॅलिंग करेगा या बाॅलर चेंज करे, जेव्हा धोनीला राग येतो
एशिया कप २०१८ या स्पर्धेत काल(२५ सप्टेंबर) भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात औपचारीक सामना झाला. त्याचे कारण भारत स्पर्धेतील अंतिम सामन्यात आधीच पोहचला आहे. तर अफगाणिस्तान....
टीम इंडियाला नडलेल्या अफगाणिस्तान संघावर कौतूकाचा वर्षाव
काल (25 सप्टेंबर) एशिया कप स्पर्धेतील भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात रोमहर्षक सामना दुबईत झाला. अफगाणिस्तानच्या संघाने भारतीय संघाला बरोबरीत रोखण्यात यश मिळवले. अफगाणिस्तानविरूद्ध भारताने संघात....
‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा?
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनी हा आपल्या सफाईदार यष्टीरक्षणासाठी प्रसिध्द आहे. धोनीने आपल्या शानदार यष्टीरक्षणाने खेळांडूच्या मनात धाक निर्माण केला. फलंदाजी करणाऱ्या फलंदाजावर....
पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची विक्रमांची बरसात
भारतीय संघाचे एशिया कप 2018 स्पर्धेत विजयी अभियान सुरुच आहे. काल (23 सप्टेंबर) झालेल्या एशिया कप स्पर्धेतील सुपर फोरच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 9 विकेटने पराभव....
कर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी
भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एशिया कप स्पर्धेत उत्तम कामगिरी करत आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहलीला आराम....




