एशिया कप

टॉप १०: एशिया कप स्पर्धेबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

सप्टेंबर 14, 2018

उद्यापासून(15 सप्टेंबर) संयुक्त अरब अमिरातीमध्ये एशिया कप 2018 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सामने हे दुबई आणि अबुधाबी येथे पार पडणार आहेत. बांगलादेश विरुद्ध....

संपुर्ण यादी- असे आहेत एशिया कप २०१८ स्पर्धेतील सर्व संघांचे खेळाडू

सप्टेंबर 13, 2018

एशिया कप 2018 च्या स्पर्धेसाठी आता दोनच दिवस बाकी आहेत. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व सहा संघांची तयारी सुरु झाली आहे. तसेच या स्पर्धेसाठी....

एशिया कप स्पर्धेला आयसीसीने दिला वनडे क्रिकेटचा दर्जा

सप्टेंबर 13, 2018

शनिवार, 15 सप्टेंबरपासून एशिया कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीचा वनडे दर्जा नसलेला हाँग काँगचा संघ पात्रता फेरी जिंकून मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.....

एशिया कप २०१८साठी अशी समालोचकांची टीम

सप्टेंबर 9, 2018

शनिवारी 15 सप्टेंबरपासून एशिया कप 2018 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांनी आपले संघ जाहिर केले आहेत. त्यामुळे आता या स्पर्धेसाठी....

‘निवड समितीचा दुजाभाव’ हरभजन सिंगची टीका

सप्टेंबर 6, 2018

बीसीसीआय निवड समितीने नुकतेच काही दिवसांपूर्वी 15 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या एशिया कपसाठी भारताचा 16 जणांचा संघ जाहिर केला आहे. परंतू या संघात कर्नाटकच्या मयंक अगरवालला....

Previous