ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत

धक्क्यांवर धक्के आणि आता वज्रप्रहार.! जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीतून बाहेर, ‘हे’ आहे कारण

जानेवारी 12, 2021

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेदरम्यान भारतीय संघाला दुखापतींनी सतावले आहे. भारतीय संघातील अर्धाहून अधिक खेळाडूंना दुखापती झाल्या असून....

मोठी बातमी! जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीला मुकण्याची शक्यता, ‘हे’ आहे कारण

जानेवारी 12, 2021

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेदरम्यान भारतीय संघाला दुखापतींनी सतावले आहे. भारतीय संघातील अर्धाहून अधिक खेळाडूंना दुखापती झाल्या असून....

‘त्याने’ टाकलेला चेंडू कोणीही खेळू शकला नसता, चेतेश्वर पुजाराची प्रतिक्रिया

जानेवारी 12, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना सिडनीत खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी....

टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का! जडेजापाठोपाठ ‘हा’ खेळाडू देखील ब्रिस्बेन कसोटीतून बाहेर

जानेवारी 12, 2021

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील तीन सामने झाले असून आता चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे होणार....

भारतीय संघ ‘या’ एका अटीवर ब्रिस्बेन येथे कसोटी सामना खेळण्यात तयार

जानेवारी 12, 2021

भारतीय संघ ब्रिस्बेन येथे होणार चौथा कसोटी सामना खेळणार नव्हता. मात्र आता भारतीय संघ एका अटीवर ब्रिस्बेन येथील चौथा कसोटी सामना खेळण्यास तयार झाला आहे.....

सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी पंतची धमाकेदार फलंदाजी, आजी-माजी क्रिकेटर्सनी थोपटली पाठ

जानेवारी 11, 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेला तिसरा कसोटी सामना सोमवारी (११ जानेवारी) अनिर्णित राखण्यात भारतीय संघाने यश मिळवले. या सामन्यात चौथ्या दिवसापर्यंत ऑस्ट्रेलियन संघाचे वर्चस्व....

पेनच्या बडबडीला अश्विनचे सडेतोड उत्तर! चाहत्यांच्या आल्या भन्नाट प्रतिक्रिया

जानेवारी 11, 2021

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना म्हटलं की स्लेजिंग होणार, हे समीकरणच झाले आह. कारण मागील अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांच्या स्लेजिंगसाठी प्रसिद्ध आहेत. नुसत्याच सिडनी येथे....

‘मैं तो तेरे को हरामी समझता था, तू तो देव मानुष निकला रे’, पंतच्या धमाकेदार खेळीनंतर मीम्सचा पाऊस

जानेवारी 11, 2021

‘आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव’ हा क्रिकेटमधील मंत्र काय असतो?, याचा प्रत्यय रिषभ पंत याने आज (११ जानेवारी) सर्वांना दिला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी....

काय सांगता! कॅप्टनच्या ‘त्या’ चुकीमुळे हुकली कांगारुंची सिडनी कसोटी जिंकण्याची शेवटची संधी?

जानेवारी 11, 2021

गेल्या पाच दिवसांपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनीच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळत होते. या सामन्याच्या पहिल्या डावात आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या डावातही भारतावरील....

शब्बास रे पठ्ठ्यांनो!! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना अनिर्णित झाल्यावर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव

जानेवारी 11, 2021

सिडनी। भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडलेला तिसरा कसोटी सामना सोमवारी(११ जानेवारी) अनिर्णित राखण्यात यश मिळवले. या सामन्यात चौथ्या दिवसाखेरपर्यंत ऑस्ट्रेलियन....

टीम इंडियाला चौथ्या डावात २०० धावाही करता येणार नाही म्हणणाऱ्या ‘त्या’ दिग्गजाला सणसणीत चपराक

जानेवारी 11, 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गेल्या चार दिवसांपासून तिसऱ्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या या सामन्याच्या पाचव्या दिवशी (११ जानेवारी) भारतीय....

AUS vs IND 3rd Test : ‘विहारी आणि अश्विन’ जोडीकडून कामगिरी फत्ते!! तिसरा कसोटी सामना अनिर्णित अवस्थेत संपुष्टात

जानेवारी 11, 2021

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. हा सामना अनिर्णित झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने....

सांघिक कामगिरीचा दाखला; सैनीने जडेजासाठी काढली केळीची साल, एकदा व्हिडिओ पाहाच

जानेवारी 11, 2021

दुखापतीचे ग्रहण मानगुटीवर बसलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाच्या रुपात अजून एक धक्का बसला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या या सामन्यात आधीच भारत....

खणखणीत चौकार मारत पुजाराने केल्या कसोटी कारकिर्दीतील ६००० धावा पूर्ण, ठरला अकरावा भारतीय

जानेवारी 11, 2021

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजय मिळवण्यासाठी झगडताना दिसत आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या या सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे सामन्यावर वर्चस्व होते.....

रिषभ पंत दुसऱ्या डावात फलंदाजी करणार का? जाणून घ्या नेमकी परिस्थिती

जानेवारी 10, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनीत तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी पाचव्या दिवशी विजयासाठी 309 धावांची आवश्‍यकता आहे. मात्र भारतीय....

Previous Next