कबड्डी मास्टर्स दुबई 2018
कबड्डी मास्टर्स: पाकिस्तान, दक्षिण कोरियाची उपांत्य फेरीत धडक
कबड्डी मास्टर्स २०१८ च्या स्पर्धेत भारत आणि इराणनंतर उपांत्य फेरीत दक्षिण कोरिया आणि पाकिस्तानने प्रवेश केला आहे. या स्पर्धेच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवार दि. २७....
कबड्डी मास्टर्स: एकतर्फी सामन्यात भारताने केला केनियाचा पराभव
विश्वविजेत्या भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम राखत कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात केनियाचा 50-15 असा धुव्वा उडवला. मंगळवार दि. 26 जून रोजी कबड्डी....
चौथ्या कबड्डी विश्वचषकाचे यजमानपद भारताला नाही तर या देशाला मिळणार!
2019 ला होणाऱ्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद दुबईला मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या दुबईत कबड्डी मास्टर्स स्पर्धा सुरु आहे. 29 जूनला दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनची वार्षिक....
कबड्डीवरुन सेहवाग आणि पाकिस्तानी चाहत्यांचे ट्विटरवर घमासान!
भारतीय क्रिडा रसिकांना कायमच भारताच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यांनी उत्सुकता असते. मग तो सामना क्रिकेटचा असो नाहीतर कबड्डीचा. या भारतीय चाहत्यांमध्ये असा एक चाहता आहे की....
कबड्डी मास्टर्स 2018: दुबईच्या वाळवंटात भारताचा पाकिस्तानविरुद्ध गुणांचा पाऊस
दुबई | दुबई येथे शुक्रवार दि. 22 जूनपासून सुरू झालेल्या पहिल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत स्पर्धेत विजयी सलामी दिली. शुक्रवार दि.....
दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धेसाठी राज्यवर्धनसिंग राठोड असणार प्रमुख पाहुणे
आजपासून दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रिय क्रिडामंत्री आणि सूचना व प्रसारण मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड उपस्थित राहणार आहेत. तसेच पहिल्यांदाच....
आज भारत-पाकिस्तान सामन्याने सुरु होणार दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धा
-अनिल भोईर आंतराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने उद्यापासून दुबई येथे कबड्डी मास्टर्स स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मागील वर्षी झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप नंतर ही पहिलीच कबड्डीची....
माजी भारतीय कबड्डीपटूचे स्वप्न उतरले सत्यात!
भारताचे माजी कबड्डीपटू एल श्रीनिवास रेड्डी यांची नुकतीच भारतीय कबड्डी संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाली. भारतीय संघ दुबई मास्टर्स स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी....
भारतीय कबड्डी संघाच्या नवीन जर्सीचे झाले अनावरण!
कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धा 22 जूनपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या नवीन जर्सीचे आज, 20 जूनला अनावरण करण्यात आले आहे. ही जर्सी निळ्या....
तीन दिग्गज खेळाडूंशिवाय कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत खेळणार इराण
कबड्डी मास्टर्स दुबई 2018 ची स्पर्धा 4 दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या संघानी स्पर्धेसाठी तयारी सुरु केली आहे. पण सर्वांनाच आश्चर्य वाटले....
कबड्डी मास्टर्स दुबई 2018 साठी असा असणार आहे दक्षिण कोरियाचा संघ
या आठवड्यात शुक्रवारपासुन कबड्डीची दुबई मास्टर्स स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये भारत, इराण, दक्षिण कोरिया, पाकिस्तान, केनिया आणि अर्जेंटीना....
कबड्डी मास्टर्स दुबई 2018: असा आहे पाकिस्तानचा संघ
कबड्डी मास्टर्स दुबई 2018 स्पर्धा जशीजशी जवळ येत आहे, तशी सर्वांची उत्सुकता वाढत आहे. त्यात सलामीचा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा पारंपारीक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार आहे.....
संपुर्ण यादी- असे आहेत कबड्डी मास्टर्स दुबई २०१८ स्पर्धेतील सर्व संघांचे खेळाडू
22 जून पासून कब्बडी मास्टर्स दुबई स्पर्धा सुरू होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धेक ६ पैकी ६ संघानी आपल्या ताफ्यातील खेळाडूंची नावे जाहीर....






महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडीगाने दुबई मास्टर्स स्पर्धेत केले समालोचन
दुबईमध्ये कबड्डी मास्टर्स स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेची पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत भारताने दमदार सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत भारताचे खेळाडूही चांगलेच चमकले आहेत. महाराष्ट्राचा कर्णधार....