कमलेश नागरकोटी
आंद्रे रसेलवर अवलंबून आहे कोलकाता नाइट रायडर्सचा संघ; यंदाही दिनेश कार्तिकची परीक्षा
मुंबई । मागील हंगामातील खराब कामगिरीनंतर कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या कोचिंग सेट-अपमध्ये बदल केले आहेत. काही नव्या खेळाडूंना संघात देखील समाविष्ट केले आहे, परंतु ...
आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या नाकी नऊ आणण्यासाठी कार्तिक निवडेल ‘या’ ११ शिलेदारांना
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा तेरावा हंगाम अगदी उंबरठ्यावर आला आहे. आयपीएल २०२०ची सुरुवात होण्यासाठी केवळ ७ दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्व आयपीएल फ्रंचायझी जोरदार ...
आयपीएल २०२० दरम्यान या ३ भारतीय वेगवान गोलंदाजांवर असेल निवड समीतीचे लक्ष
भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीच्या आक्रमण आज संपूर्ण क्रिकेट जगतात खूपच चांगलं आहे. पण आता त्या वेगवान गोलंदाजांच्या पर्यायाचा शोध भारतीय निवड समिती घेत आहे. ...
हे ४ युवा खेळाडू जे जिंकू शकतात, “इमर्जिंग प्लेअर ऑफ आयपीएल २०२० चा पुरस्कार”
भारतीय क्रिकेटमध्ये आयपीएलची सुरुवात २००८ मध्ये झाली. त्यामुळे लीगच्या सुरूवातीपासूनच तरुण खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळालं आहे. जिथे ते चांगले प्रदर्शन करून स्वत:ला सिद्ध ...
कोलकाता नाईट रायडर्सचे दोन महत्त्वाचे खेळाडू संघातून बाहेर
आयपीएल 2019 चा मोसम सुरु होण्यासाठी आता केवळ एक आठवड्याचा कालावधी राहिला आहे. येत्या 23 मार्चपासून हा आयपीएलचा 12 वा मोसम सुरु होत आहे. ...
अंडर १९ च्या विश्वचषकात चमकदार कामगिरी केलेला तो खेळाडू आयपीएलमधून बाहेर
आयपीएलच्या ११ व्या मोसमाच्या सुरवातीपासूनच अनेक खेळाडू दुखापतीने त्रस्त आहेत. त्यामुळे या खेळाडूंना आयपीएलमधुन बाहेरही पडावे लागले आहे. असाच एक धक्का कोलकाता नाईट रायडर्स ...
१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वविजेत्या संघातील सर्वच स्टार आज फ्लॉप !
मुंबई । सध्या देशातंर्गत क्रिकेटमध्ये विजय हजारे ट्रॉफीचे सामने सुरु असून क आणि ड गटाचे सर्व सामने पार पडले आहेत तर अ आणि ब ...
पृथ्वी शॉच्या टीम इंडियाचे मुंबईमध्ये जंगी स्वागत
१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या पृथ्वी शॉच्या टीम इंडियाचे आज मुंबईमध्ये आगमन झाले. १९ वर्षाखालील क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ ठरलेल्या टीम इंडियाने हा विश्वचषक ...
चांगली कामगिरी करूनही पृथ्वी शॉवर झाला मोठा अन्याय
काल आयसीसीने १९ वर्षाखालील खेळाडूंचा विश्वचषक ११ संघ घोषित केला. यात भारतीय संघातील पृथ्वी शॉसह ४ अन्य खेळाडूंना स्थान देण्यात आले. असे करताना या ...
अबब! ५ भारतीयांसह आयसीसीचा १९ वर्षाखालील विश्वचषक ११चा संघ घोषित
दुबई । रविवारी घोषित झालेल्या १९ वर्षाखाली आयसीसी विश्वचषक ११ संघात भारताच्या पाच खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. ११ पैकी तब्बल ५ खेळाडूंनी आपल्या ...
जंगी स्वागतासाठी व्हा तयार! पृथ्वी शॉची टीम इंडिया येतेय मायदेशी परत
काल १९ वर्षांखालील विश्वचषक भारतीय संघाने जिंकला आणि त्याचे सर्वच स्थरातून कौतुक झाले. या विश्वचषक विजयाबरोबर भारताने सर्वाधिक वेळा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याचाही मोठा ...
Breaking: पृथ्वी शॉच्या टीम इंडियाचा पुन्हा एकदा धमाका
न्यूझीलँड । १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाची विजयी घोडदौड कायम आहे. आज भारतीय संघाने झिम्बाब्वे संघावर तब्बल १० विकेट्सने विजयी मिळवला. झिम्बाब्वे संघाने ...
१९ वर्षांखालील विश्वचषक: कर्णधार पृथ्वी शॉ चमकला; भारताचा ऑस्ट्रेलियावर मोठा विजय
१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आज ऑस्ट्रेलिया संघावर १०० धावांनी विजय मिळवून विश्वचषकाची विजयी सुरवात केली. भारताकडून कर्णधार पृथ्वी शॉने चमकदार कामगिरी करत ...