क्रिकेटच्या बातम्या मराठीत
‘भारताच्या जावया’ची बातच न्यारी, केवळ ११ चेंडूत अर्धशतक ठोकत युएईत आणलं वादळ
पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला युएईत जोरदार सुरुवात झाली आहे. गुरुवारी (१० जून) झालेल्या सामन्यात लाहोर कलंदर्स आणि पेशावर जाल्मी हे संघ....
भारत-श्रीलंका मालिकेसाठी निवड न झाल्याने ‘हा’ धुरंधर दु:खी, ठोकलीत २७ शतके
जुलै महिन्यात भारतीय संघ तीन वनडे आणि तीन टी -२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. हा दौरा सुरू असताना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली....
कोण आहे दिल्लीकर सिमरजीत सिंग, ज्याला भारतीय संघासोबत श्रीलंकेला जाण्याची मिळाली संधी?
भारतीय संघ येत्या जुलै महिन्यात तीन टी-२० आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्वपद शिखर धवनला देण्यात....
आयपीएल अन् देशांतर्गत स्पर्धा गाजवूनही निवड समितीने फिरवली पाठ, ‘हे’ खेळाडू श्रीलंका दौऱ्यावर दुर्लक्षित
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) गुरुवारी (१० जून) श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी-२० सामने....
इशान आणि पंत यांच्यातील ‘मॅचविनर’ कोण? आकडेवारीचं झुकतं माप ‘या’ खेळाडूच्या बाजूने
गेल्या काही वर्षांमध्ये टी-२० क्रिकेटचा स्तर उंचावला आहे. यापूर्वी १५० किंवा १६० धावा विजय मिळवण्यासाठी सुरक्षित मानल्या जायच्या. परंतु आता २०० पेक्षा अधिक धावा केल्या....
श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापुर्वी खेळाडूंसह प्रशिक्षकांना ‘ही’ गोष्ट करणे बंधनकारक, वाचा सविस्तर
भारतीय संघ येत्या जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. बीसीसीआयने गुरुवारी....
‘मरेपर्यंत सचिनला बाद केल्याचा अभिमान असेल,’ म्हणणाऱ्या गोलंदाजांने आजच्याच दिवशी विश्वचषकात घेतली होती हॅट्रिक
पाकिस्तान संघाचा दिग्गज गोलंदाज सकलेन मुश्ताक याच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. यामागचे कारण असे की, आजच्याच दिवशी त्याने (११ जून) विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात हॅट्रिक....
कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये सिराजची जागा पक्की, ३०३ विकेट्स घेणारा गोलंदाज बसणार बाकावर?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. हा सामना येत्या १८ ते २२ जूनदरम्यान खेळला जाणार....
श्रीलंका दौऱ्यावर ‘द वॉल’च्या पलटणची भरमार, फलंदाजी ते क्षेत्ररक्षण प्रशिक्षक सर्व द्रविडच्या पसंतीचे
भारतीय संघातील दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांना ‘द वॉल’ असेही म्हटले जाते. क्रिकेटच्या मैदानात अनेक दिग्गज गोलंदाजांचा घाम काढणाऱ्या राहुल द्रविड यांनी २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय....
‘रिषभ पंत खूप जास्तच आत्मविश्वासी आहे,’ पाहा असे का म्हणाले न्यूझीलंडचे प्रशिक्षक
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावत आहे. त्याने क्रिकेटच्या तीनही स्वरुपामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून....
‘हिटमॅन’ का अजून कसोटीमध्ये झाला नाही यशस्वी? माजी पाकिस्तानी क्रिकेटरने सांगितले कारण
भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. तो सध्या वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम....
अथक प्रयत्नांना अखेर यश! १३ आयपीएल अर्धशतके करणाऱ्या धुरंधराचे भारतीय संघात होणार पदार्पण?
येत्या जुलै महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची....
बुमराह-शमीच्या गोलंदाजीची धार अन् विराट-रिषभचा प्रहार; सरावाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल
भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय....
मॉर्गन-बटलर कारकिर्दीतील सर्वात मोठं संकट उभं, ‘या’ कारणामुळे होऊ शकते कारवाई
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ओली रॉबिन्सनला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. हा सामना त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिला आणि शेवटचा सामना ठरला....




















