क्रिकेटच्या बातम्या मराठीत

‘इंग्लंडला गुंडाळलं, आता भारताचा नंबर,’ न्यूझीलंडच्या दणदणीत विजयानंतर दिग्गजाचा दावा

जून 14, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड....

ना २ किमी धावण्याची मेहनत, ना डच्चूची चिंता; श्रीलंकेला जाणाऱ्या खेळाडूंसाठी ‘खुशखबर’!

जून 14, 2021

येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत....

कसोटी मालिकेपुर्वी दिग्गजाची इंग्लंडला चेतावणी; म्हणाले, ‘रोहित सहज २-३ शतके ठोकणार’

जून 14, 2021

येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कसून....

‘उपकर्णधार’ अजिंक्य रहाणेने सांगितले इंग्लंडमध्ये यशस्वी होण्यासाठी फलंदाजांना करावी लागेल ‘ही’ गोष्ट

जून 14, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. साउथॅम्प्टनच्या मैदानावर पार पडणाऱ्या या....

हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेनंतर फाफ डू प्लेसिसच्या पत्नीने शेअर केली भावूक करणारी पोस्ट

जून 14, 2021

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. ज्याचा फटका पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेला ही बसला होता. काही काळ स्थगित करण्यात आलेली ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरू झाली....

शुबमन गिल सलामीला फलंदाजी करताना कधीच खेळणार नाही पहिला चेंडू; ‘हे’ आहे कारण

जून 14, 2021

येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ मैदानात....

राज की बात!! डाव्या हाताच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी आर अश्विन करतो ‘या’ रननीतीचा अवलंब

जून 14, 2021

भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विन याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय कसोटी संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. नुकताच इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या....

डीकॉकच्या शतकानंतर रबाडाची धारदार गोलंदाजी; दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजविरुद्ध एका डावाने विजय

जून 14, 2021

वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये, दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकन संघातील खेळाडूंनी जोरदार....

WTC Final पूर्वी दिग्गजाचे मोठे भाष्य, ‘इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकत न्यूझीलंडने क्षमता दाखवून दिली’

जून 13, 2021

येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ कसून....

केएल राहूल बॅक इन फॉर्म!! रवींद्र जडेजाच्या चेंडूवर लगावला गगनचुंबी षटकार, व्हिडिओ व्हायरल

जून 13, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड या....

ढाका प्रीमियर लीगच्या अधिकाऱ्यांवर हल्ला, पोलीस आणि कर्मचाऱ्यांच्या वादात अधिकारी जखमी

जून 13, 2021

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ढाका प्रीमियर लीग २०२१ ची जोरदार चर्चा सुरू आहे. मैदान असो किंवा मैदानाच्या बाहेर, वाद घडण्याचा प्रकार काही थांबताना दिसून येत नाहीये.....

एकेकाळी भारतीय संघाकडून खेचून घेतली होती चॅम्पियन्स ट्रॉफी, आता पोट भरण्यासाठी धुवावी लागतेय बस

जून 13, 2021

न्यूझीलंड संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्स हा आज(१३ जून) आपला ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. ख्रिस केर्न्सचा जन्म १९७० मध्ये न्यूझीलंडच्या पिक्टनमध्ये झाला....

“लोक मला मिस्ट्री स्पिनर म्हणत असले तरी मी लेग स्पिनर”, भारतीय फिरकीपटूचे वक्तव्य

जून 13, 2021

भारतीय संघ येत्या जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या....

इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीचा दर्शकांनी लुटला भरपूर आनंद, ‘बियर स्नेक’चा व्हिडिओ भन्नाट व्हायरल

जून 11, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्या दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. तर....

नशीबात नव्हतं पण मिळालं! श्रीलंका दौऱ्यावर निवडीसाठी हक्कदार नव्हते ‘हे’ ५ खेळाडू; तरीही मिळाले स्थान

जून 11, 2021

भारत आणि श्रीलंका यांच्यात येत्या जुलै महिन्यात ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ यावेळी इंग्लंड संघाविरुद्ध....

Previous Next