क्रिस्तियानो रोनाल्डो

लुका मोड्रिच ठरला युरोपियन ‘प्लेयर ऑफ दी इयर’

युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या (युइएफए) २०१७-१८च्या पुरूष प्लेयर ऑफ दी इयरचा मान रियल माद्रिदचा लुका मोड्रिचला मिळाला. तसेच तो उत्कृष्ठ मिडफिल्डरही ठरला आहे. मोड्रिच बरोबर ...

युरोच्या ‘प्लेयर ऑफ दी इयर’मध्ये मेस्सीचे नाव नाही?

युरोपियन फुटबॉल असोसिएशनने २०१७-१८च्या पुरूष प्लेयर ऑफ दी इयरची घोषणा केली आहे. यामध्ये बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीच्या नावाचा समावेश नाही. जुवेंट्सचा क्रिस्तियानो रोनाल्डो, ...

रियल माद्रिदला पराभूत करत अॅटलेटिको माद्रिदने पटकावले युरो सुपर लीगचे विजेतेपद

अॅटलेटिको माद्रिदने रियल माद्रिदला ४-२ असे पराभूत करत युरो सुपर लीगचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात पहिल्याच ४९व्या सेंकदात दिएगो कोस्टाने गोल करत अॅटलेटिकोला चांगली सुरूवात करून दिली. ...

गॅरेथ बॅलेच्या नाही तर रोनाल्डोच्या बायसिकल कीकला युरोचे नामांकन

युरोने हंगामातील सर्वोत्कृष्ट गोलचे नामांकन केलेल्या ११ फुटबॉलपटूमध्ये क्रिस्तियानो रोनाल्डोच्या बायसिकल कीकचा समावेश आहे. हा गोल त्याने जुवेंट्स विरुद्ध केला होता. तर रियल माद्रीदच्या गॅरेथ बॅलेनेही ...

जुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे

विलार पेरोसा येथे झालेल्या सामन्यात क्रिस्तियानो रोनाल्डोने जुवेंट्सकडून खेळताना त्याच्या पहिल्याच सामन्यात ८व्या मिनिटाला गोल केला. जुवेंट्स विरूद्ध जुवेंट्स बी या सामन्यात त्याने हा गोल केला. ...

रियल माद्रिद सोडण्याविषयी रोनाल्डोने दिले स्पष्टीकरण

पोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोने रियल माद्रिदकडून ९ वर्षे खेळल्यावर हा क्लब सोडून जुवेंट्सशी का जोडले गेलो याचे स्पष्टीकरण दिले आहे. रोनाल्डो याने काही ...

ट्रान्सफर विंडोमध्ये आतापर्यंत १०,५०० कोटी रुपयांचा लिलाव

उद्यापासून सुरू होणाऱ्या प्रीमियर लीगच्या ट्रान्सफर विंडोचा आज शेवटचा दिवस आहे. यामध्ये झालेल्या लिलावात आतापर्यंत क्लब्सने १०,५०० कोटी रुपये (१.२ बिलीयन पौंड) पेक्षा जास्त ...

रोनाल्डो जिंकून देणार का जुवेंट्सला चॅम्पियन्स लीग

सध्या चॅम्पियन्स लीगच्या पात्रता फेरीचे सामने सुरू असून मुख्य स्पर्धेला अवघे १२ दिवसच राहिले आहेत. तर चॅम्पियन्स लीगमध्ये पहिला सामना रियल विरुद्ध अॅटलेटिको माद्रिद असा १६ ...

फिट असूनही रोनाल्डो खेळणार नाही रियल माद्रिदविरुद्धचा सामना

20 जुलैपासून अमेरिकेत सुरू असलेल्या इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपमध्ये जुवेंट्स विरुद्ध रियल माद्रिद यांच्यात होणाऱ्या सामन्यात क्रिस्तियानो रोनाल्डो खेळणार नाही. 5 ऑगस्टला हा सामना असून ...

ट्रान्सफर विंडो: इंग्लिश प्रिमीयर लीग आणि ला लीगामध्ये खेळणारे पहिले पाच संभाव्य खेळाडू

फिफा विश्वचषक संपल्यावर आता इंग्लिश प्रिमीयर लीग(इपीएल) आणि ला लीगामध्ये क्लबमधील खेळाडूंच्या ट्रान्सफर विंडोला सुरू झाली आहे. नेहमीप्रमाणेच यावर्षीच्या उन्हाळ्यातील ट्रान्सफर विंडो 17 मे ला ...

रियल माद्रिदचा संघ ठरला डब्लूडब्लूईचा चॅम्पियन

सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकणारा रियल माद्रिदचा संघ आता डब्लूडब्लूई चा ही चॅम्पियन झाला आहे. मे महिन्यात जिंकलेले हे रियलचे 13वे विजेतेपद ठरले. ...

रोनाल्डोच्या जाण्याने रियल माद्रिदची 18 वर्षांची ही पंरपरा खंडीत

क्रिस्तियानो रोनाल्डोच्या जाण्याने रियल माद्रिदचा एक सुवर्णमय कालावधी संपण्याच्या मार्गावर दिसत आहे. सध्या संघात बॅलोन डी’ओर हा पुरस्कार मिळवलेला एकही खेळाडू नाही. यामुळे 18 ...

या खेळाडूने घ्यावी रोनाल्डोची जागा, रियल माद्रिदच्या चाहत्यांची मागणी

क्रिस्तियानो रोनाल्डोची जागा तोटेनहॅम हॉटस्परचा स्ट्रायकर हॅरी केनने घ्यावी असे रियल माद्रिदच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. स्पेनमध्ये घेतलेल्या सर्वेमध्ये २१व्या फिफा विश्वचषकाचा गोल्डन बूट जिंकणाऱ्या ...

दोन वर्षाच्या तुरूंगवासापासून वाचण्यासाठी रोनाल्डोला भरावे लागणार तब्बल १५० कोटी

पोर्तुगल आणि जुवेंट्सचा फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोला कर बुडविल्या प्रकरणी दोन वर्षाच्या तुरूंगवासापासून वाचण्यासाठी सुमारे 18.8 मिलीयन युरो दंड भरावा लागणार आहे. कर चुकवल्या प्रकरणी ...

फिफा विश्वचषकात बेजांमिन पवार्डचा गोल ठरला रोनाल्डोपेक्षा भारी

फ्रान्सचा फुटबॉलपटू बेजांमिन पवार्डचा अर्जेंटीनाविरुद्ध केलेला गोल फिफा विश्वचषकातील ‘सर्वोत्कृष्ठ गोल’ ठरला. बाद फेरीत त्याने हा गोल केला होता. हा सामना फ्रान्सने 4-3 असा ...