खेलो इंडिया युथ गेम्स
खेलो इंडिया: जलतरणात महाराष्ट्राचा वेदांत व युगाची सोनेरी कामगिरी
पुणे। वेदांत बापना व युगा बिरनाळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकून जलतरणात नेत्रदीपक यश संपादन केले. त्याखेरीज महाराष्ट्राच्या अनया वाला, ऋतुजा तळेगावकर, साहिल गनगोटे ...
खेलो इंडिया: अडथळ्याच्या शर्यतीत महाराष्ट्राची चार पदकांची कमाई
पुणे। महाराष्ट्राच्या अल्डेन नो-होना याने ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत २१ वर्षाखालील मुलांच्या गटात सुवर्णपदकाची जिंकून शानदार कामगिरी केली. तेजस शिरसे याने ११० मीटर अडथळ्यांच्या ...
खेलो इंडिया: जलतरणात महाराष्ट्राच्या करीना, शेरॉन, मिहिर सुवर्णपदकाचे मानकरी
पुणे। महाराष्ट्राच्या करीना शांक्ता, शेरॉन शाजू व मिहिर आंम्ब्रे यांनी सोनेरी वेध घेत जलतरणात चांगली कामगिरी केली. त्याखेरीज ज्योती पाटील व ऋतुजा तळेगावकर यांनी ...
आनंद लुटण्यासाठी, फिट राहण्यासाठी खेळा – राजवर्धनसिंग राठोड
पुणे। इतकी वर्षे खेळाकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. त्याची भरपाई आता आपल्याला करायची आहे. आपले खेळाडू ऑलिम्पिक मेडल जिंकणार आहेतच, पण खेळाची संस्कृती टिकविण्यासाठी ...
खेलो इंडिया: पंधराशे मीटर धावण्यात महाराष्ट्राचा सौरभ रावत विजेता; उंच उडीत धैर्यशीलचे रुपेशी यश
पुणे। महाराष्ट्राच्या सौरभ रावत याने पंधराशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून अॅॅथलेटिक्समध्ये शानदार कामगिरी केली. धैर्यशील गायकवाड याने १७ वषार्खालील गटात उंच उडीत रौप्यपदक ...
खेलो इंडिया: जेरेमी, गुलामचे विक्रमांसह सुवर्णपदक
पुणे। मिझोरामचा जेरेमी लालरिन्हुंगा व उत्तराखंडचा गुलाम नवी यांनी विक्रम नोंदवित वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली. त्यांनी अनुक्रमे १७ वषार्खालील व २१ वषार्खालील मुलांच्या गटातील ...
खेलो इंडिया: स्पोटर्स एक्स्पोमध्ये महाराष्ट्राचे क्रीडामंत्री कबड्डीच्या मैदानात
पुणे। फुटबॉल, रायफल शुटींग सारख्या खेळांसोबतच कबड्डीसारख्या पारंपरिक भारतीय खेळामध्ये स्वत: मैदानात उतरुन महाराष्ट्राचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. खेलो इंडिया युथ ...
देशातील १ हजार खेळाडूंना दरवर्षी ५ लाख रुपये देणार – केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड
पुणे। भारतात अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांनी अडचणींचा सामना करीत भारताचा झेंडा फडकविला आहे. त्यामुळे आपल्यातील १ हजार खेळाडू निवडले जाणार असून त्यांना प्रत्येक ...
खेलो इंडिया युथ गेम्स: ज्युदोत महाराष्ट्राच्या आदित्य धोपावकरकडून सुवर्णपदकाची अपेक्षा
पुणे। ताकदवान कौशल्याच्या क्रीडा प्रकारांना गुरुवार (दि.१०) पासून प्रारंभ होत असून ज्युदोत आदित्य धोपावकरकडून महाराष्ट्राला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. आदित्य याने जयपूर येथे गतवर्षी झालेल्या ...