जमशेदपूर एफसी
क्या बात है! जमशेदपूर एफसीची ऐतिहासिक कामगिरी, विक्रमासह प्रथमच जिंकली लीग शिल्ड!
गोवा: जमशेदपूर एफसी इंडियन सुपर लीग (आयएसएल) २०२१-२२चे लीग शिल्ड चॅम्पियन ठरले. त्यांनी प्रथमच ही शिल्ड नावावर केली. सोमवारी झालेल्या लढतीत त्यांनी एटीके मोहन ...
‘एक नंबर’ कोणाचा?, जमशेदपूर- एटीके मोहन बागान यांच्या लढतीत होणार फैसला
गोवा: इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) २०२१-२१ पर्वात गुणतालिकेत अव्वल स्थान कोणाला मिळेल याचा फैसला सोमवारी (०७ मार्च) एटीके मोहन बागान आणि जमशेदपूर एफसी यांच्यातल्या ...
आयएसएल: जमशेदपूर एफसीचा दणदणीत विजय, ओदिशा एफसीने पराभवाने घेतला निरोप
गोवा: इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल) उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केलेल्या जमशेदपूर एफसीने शुक्रवारी ओदिशा एफसीवर दणदणीत विजय मिळवला. त्यांचा हा सलग सहावा विजय ...
आयएसएल: जमशेदपूरचा डबल धमाका; प्ले-ऑफ फेरीवर शिक्कामोर्तब
गोवा| फॉर्मात असलेल्या जमशेदपूर एफसीने मंगळवारी (१ मार्च) डबल धमाका केला. अनेक दिवस टॉपला असलेल्या हैदराबाद एफसीवर ३-० असा विजय मिळवत इंडियन सुपर लीगच्या ...
जमशेदपूरचा विजयी चौकार; नॉर्थ ईस्ट युनायटेडवर निसटती मात
गोवा: तळातील नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीला ३-२ असे हरवून फॉर्मात असलेल्या जमशेदपूर एफसीने हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामातील दुसरे स्थान आणखी मजबूत ...
बंगलोर एफसीचे दमदार पुनरागमन; रोखली जमशेदपूर एफसीची विजयी घोडदौड
गोवा दिनांक ५ फेब्रुवारी – इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) शनिवारी बंगलोर एफसी व जमशेदपूर एफसी या तुल्यबळ संघांत अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. विजयी ...
जमशेदपूर-हैदराबादमध्ये अव्वल स्थानासाठी चुरस
गोवा (१६ जानेवारी) हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सोमवारच्या (१७ जानेवारी) सामन्यात जमशेदपूर एफसीसह हैदराबाद एफसी हे ‘टॉप फोर’मधील क्लब आमनेसामने आहेत. अनुक्रमे, ...
सुपरसब इशान पंडिताची पुन्हा कमाल! जमशेदपूर एफसीची अव्वलस्थानी झेप
गोवा (दिनांक ११ जानेवारी) इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) आजच्या सामन्यात सुपरसब इशान पंडितानं सामन्याला कलाटणी दिली. ८५ मिनिटे जमशेदपूर एफसीचे आक्रमण यशस्वीरित्या थोपवणाऱ्या ...
आयएसएल २०२१-२२: जमशेदपूर एफसीनं निर्दयीपणे केली ओडिशा एफसीची शिकार; ग्रेग स्टीवर्टनं नोंदवली पहिली हॅट्रिक
गोवा। ग्रेग स्टीवर्टच्या हॅटट्रिकच्या जोरावर जमशेदपूर एफसीनं हिरो इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) मंगळवारी झालेल्या सामन्यात ओडिशा एफसीवर दणदणीत विजय मिळवला. यंदाच्या आयएसएलमधील पहिली ...
फॉर्मात असलेल्या ओडिशा एफसीविरुद्ध जमशेदपूरची लागणार कसोटी
गोवा : ओडिशा एफसी आणि जमशेदपूर एफसी या ‘टॉप फोर’ संघांमध्ये मंगळवारी (१४ डिसेंबर) होणारी हिरो इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) मॅच रंगतदार होण्याची शक्यता ...
आयएसएल २०२०-२१: बेंगळुरूला हरवून जमशेदपूरची विजयी सांगता
गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) गुरुवारी(25 एप्रिल) जमशेदपूर एफसीने माजी विजेत्या बेंगळुरू एफसीला 3-2 असे हरविले. याबरोबरच जमशेदपूरने मोसमाची सांगता ...
आयएसएल २०२०-२१ : बदली खेळाडूंमुळे जमशेदपूरचा मुंबईला पराभवाचा धक्का
गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात शनिवारी जमशेदपूर एफसीने मुंबई सिटीला 2-0 असा पराभवाचा धक्का दिला. दोन्ही गोल बदली खेळाडूंनी ...
आयएसएल २०२०-२१ : ओदीशाला हरवून जमशेदपूरच्या आशा कायम
गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात सोमवारी जमशेदपूर एफसीने ओदिशा एफसीवर 1-0 असा विजय मिळविला. याबरोबरच जमशेदपूरने बाद फेरी गाठण्याच्या ...
आयएसएल २०२०: जमशेदपूरविरुद्ध गोव्याचा महत्त्वाचा विजय
गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) गुरुवारी एफसी गोवा संघाने जमशेदपूर एफसीवर 3-0 असा सफाईदार विजय मिळविला. बाद फेरीच्या दृष्टिने गोव्यासाठी हा ...