ट्विटर

Video: हा २ वर्षांचा चिमुकला ठरला आयसीसीचा ‘फॅन आॅफ द विक’

जुलै 29, 2018

आशिया खंडात क्रिकेट हा खेळ बराच लोकप्रिय आहे. त्यामुळे येथून अनेक प्रतिभाशाली खेळाडू समोर येत आहेत. नुकतेच आयसीसीने एका दोन वर्षाच्या मुलाचे क्रिकेट कौशल्याचा व्हिडिओ....

जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या भारताच्या युवा गोलंदाजाचे मास्टर ब्लास्टरकडून कौतुक

जुलै 11, 2018

रविवारी, 8 जुलैला पार पडलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने 7 विकेटने विजय मिळवून 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. हा सामना....

अर्जून तेंडूलकरमुळे भारतीय संघात घराणेशाहीचे दर्शन! चाहत्यांचा हल्लाबोल

जून 26, 2018

भारतीय संघ सध्या 3 महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दरम्यान काल, 25 जूनला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जूनने भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या बरोबर काही....

Video: रशीद खानच्या भावाची गोलंदाजी पाहिली का?

जून 22, 2018

अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशीद खानचे मागील काही दिवसांपासून त्याच्या अफलातून कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्याकडे असलेल्या चेंडू वळवण्याचे कौशल्यानमुळे अनेक चांगले फलंदाज खेळताना अडचणीत....

युवराज सिंगला वेळेवर लाईट बील भरण्याचा हरभजन सिंगकडून सल्ला!

जून 6, 2018

मुंबई। भारताचे क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि युवराज सिंग एकमेकांचे पूर्वीपासून चांगले मित्र आहेत. त्यामुळे बऱ्याचदा ते एकमेकांची चेष्टा करत असतात. असेच काल युवराज सिंगच्या घरातील....

पहा विडोओ- शिखर धवन शिकतोय बासरी!

जून 5, 2018

भारताचा आक्रमक सलामीवीर शिखर धवनच्या व्यक्तीमत्वाची एक वेगळीच बाजू आज चाहत्यांना बघायला मिळाली आहे. सध्या तो बासरी वाजविण्याची कला शिकत आहे. याचा एक व्हिडिओही शिखरने ट्विटरवर....

ही महिला क्रिकेटपटू झाली धोनीच्या हेयरस्टाईलची फॅन

एप्रिल 27, 2018

इंग्लंड महिला संघातील स्टार खेळाडू डॅनियल वॅट नेहमीच तिच्या ट्विटमुळे चर्चेत असते. कालही ती एमएस धोनीच्या नवीन हेयरस्टाईलबद्दल केलेल्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे.  चेन्न्ई सुपर किंग्जचा कर्णधार....

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या घरी हलणार पाळणा

एप्रिल 23, 2018

भारतीय महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक लवकरच पालक होणार आहेत.  या विषयी त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. सानिया आणि शोएब....

विराटला लग्नाची विचारणा करणारी डॅनियल वॅट आरसीबीच्या सामन्यांना लावणार हजेरी!

मार्च 13, 2018

इंग्लंड महिला संघातील स्टार खेळाडू डॅनियल वॅट अायपीएल २०१८च्या सामन्यांना हजेरी लावू शकते. ती खासकरून राॅयल चॅलेंजर बेंगलोरच्या सामन्यांना त्यातही विराटची कामगिरी पहायला अतूर असल्याच तिच्या....

हार्दिक पांड्याची अशी केली केएल राहुल आणि दिनेश कार्तिकने हटाई

मार्च 10, 2018

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला श्रीलंकेत चालू असलेल्या तिरंगी टी २० मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. त्यामुळे केएल राहुल आणि दिनेश कार्तिकने हार्दिकला एक खास संदेश....

काय म्हणला सेहवाग धोनीच्या कालच्या खेळीबद्दल की ज्यामुळे त्याचे ट्विट झाले हिट

फेब्रुवारी 22, 2018

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग जसा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे तसाच त्याच्या हटके शैलीतील ट्विटसाठी देखील प्रसिद्ध आहे. त्याने अनेकदा त्याच्या अनेक सहकाऱ्यांना....

सलग चौथ्या सामन्यात अपयशी ठरल्याने ट्विटरकरांनी उडवली रोहित शर्माची खिल्ली

फेब्रुवारी 10, 2018

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज चौथा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र या संधीचा....

फिटनेसवरून विनोद कांबळीने उडवली प्रशिक्षक रवी शास्त्रींची टर!

जानेवारी 25, 2018

भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळीने आज भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्रींना ट्विटरवर ट्रोल केले आहे. त्याने शास्त्रींच्या फिटनेसवर टीका केली आहे. कांबळीने ट्विटरवर शास्त्रींचा एक फोटो....

भुवनेश्वर कुमारचे ट्विटरवर झाले १ मिलियन फॉलोवर्स

ऑक्टोबर 24, 2017

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमारने ट्विटरवर चाहत्यांना एक चांगली बातमी दिली आहे. त्याला ट्विटरवर १ मिलियन फॉलोवर्स झाले आहेत. त्याने त्याचा एक फोटो  ट्विटरवर....

चाहत्यांनी विराटला विचारला जाब! तुला अरिजितचे गोडवे गायला वेळ आहे पण

ऑक्टोबर 18, 2017

भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याच्या बीसीसीआयच्या वाढदिवसाच्या पोस्टवरून वाद निर्माण झाले होते. कुंबळेसारख्या महान गोलंदाजाला बीसीसीआयने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘भारताचा माजी गोलंदाज’ असा....

Previous Next