दादासो आवाड
राष्ट्रीय बीच कबड्डीसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर, कोमल देवकर, दादासो आवाड यांच्याकडे संघाचे नेतृत्व
महाराष्ट्राने आंध्र प्रदेश येथील गुटूर जिल्ह्यात होणाऱ्या १० व्या पुरुष व महिला राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेसाठी आज आपल्या संघाची घोषणा केली. मुं.उपनगरच्या कोमल देवकरकडे महिला,....





