दुलीप ट्रॉफी 2024
दुलीप ट्रॉफीतून खेळाडू किती पैसे कमावतात? विजेत्या आणि उपविजेत्यांच्या बक्षिस रकमेतही वाढ
दुलिप ट्रॉफी 2024 ने (duleep trophy 2024) भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत हंगामाची सुरुवात झाली. यावेळी ही स्पर्धा देखील खास आहे. कारण टीम इंडियाचे (Team India) काही....
दुलीप ट्रॉफीमध्ये आरसीबीच्या गोलंदाजाचा कहर, पहिल्याच सामन्यात घेतल्या 9 विकेट
देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेची स्पर्धा मानल्या जाणाऱ्या दुलीप ट्रॉफीला 5 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. यंदा या स्पर्धेत अनेक स्टार भारतीय क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. येत्या 19 सप्टेंबरपासून....
दुलीप ट्रॉफीमध्ये खळबळ! युवा यष्टीरक्षकानं केली धोनीच्या 20 वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी
भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलनं दुलीप ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. जुरेलनं दुलीप ट्रॉफीमध्ये चक्क दिग्गज महेंद्रसिंह धोनीची बरोबरी केली. वास्तविक, ध्रुव जुरेलनं दुलीप ट्रॉफीमध्ये....
गंभीरच्या आवडत्या खेळाडूची दुलीप ट्रॉफीमध्ये कमाल, भारतीय संघात कमबॅक निश्चित!
भारतात देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम सुरू झाला आहे. सध्या दुलीप ट्रॉफी खेळली जात आहे. नव्या फॉरमॅटमध्ये खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम....
केएल राहुलला झालं तरी काय? दुलीप ट्रॉफीतही सूर गवसेना, कसोटी संघातील स्थान डळमळीत
दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये असे अनेक भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बरंच क्रिकेट खेळलंय. हे खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आपला सूर गवसण्याचा....
भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी पंत सज्ज, दुलीप ट्रॉफीत यष्टीमागे दाखवली चपळता
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये खेळत आहेत. आतापर्यंत ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर या भारतीय खेळाडूंना विशेष प्रदर्शन करता आले....
शुबमन गिलच्या बॅटमधून धावा निघेना, पहिल्या डावात कर्णधार सपशेल फ्लॉप
दुलीप ट्रॉफी 2024 चा पहिला सामना भारत अ आणि भारत ब यांच्यात बंगळुरू येथे खेळला जात आहे. दुसऱ्या दिवशी हा सामना अतिशय रोमांचक वळणावर पोहोचलाय.....
मुशीर खानचं नाव दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अजरामर, नवदीप सैनीसोबत मिळून रचला अद्भुत रेकॉर्ड!
सध्या आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे दुलीप ट्रॉफी स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात इंडिया बी कडून खेळणाऱ्या मुशीर खान आणि नवदीप सैनी यांनी....
मराठमोळ्या ऋतुराजची आंध्र प्रदेशात क्रेझ! भेट घेण्यासाठी चाहता सुरक्षा मोडून थेट मैदानात
भारतीय संघाचा उगवता तारा ऋतुराज गायकवाडनं अद्याप एकही कसोटी सामना खेळलेला नाही. मात्र त्याला आतापासूनच भविष्यातील सुपरस्टार मानलं जात आहे. याची प्रचिती अनंतपूर येथे खेळल्या....
आयपीएलमधील या 3 संघांच्या रडारवर शतकवीर मुशीर खान, लावू शकतात मोठी बोली
दुलीप ट्रॉफीमध्ये 19 वर्षीय मुशीर खानची बॅट आग ओकत आहे. इंडिया बी साठी खेळताना इंडिया ए विरुद्ध त्यानं शानदार फलंदाजी केली. त्यानं संंघ अडचणीत असताना....
Duleep Trophy; हर्षितचं सिग्नेचर स्टाईल सेलिब्रेशन पुन्हा भोवणार? चाहत्यांचा आक्रोश!
हर्षित राणा दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये इंडिया ‘ड’ संघाकडून खेळत आहे. या सामन्यात ही हर्षितने तेच केले ज्यामुळे त्याला आयपीएल 2024 मध्ये दंड ठोठावण्यात आला....
दुलीप ट्रॉफीतून बाहेर पडल्यानंतर इशान किशनची पहिली प्रतिक्रिया, सोशल मीडियावर शेअर केली सूचक पोस्ट
युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाबाहेर आहे. देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे बीसीसीआयनं त्याला करारबद्ध केलं नव्हतं. इशान किशनची दुलीप ट्रॉफीसाठी निवड झाल्यानंतर....
मोठा भाऊ फेल, तर धाकट्या भावानं डाव सांभाळला; दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणातच ठोकलं शतक
दुलीप ट्रॉफी 2024 च्या पहिल्या सामन्यात इंडिया बी कडून खेळताना सरफराज खान पहिल्या डावात अपयशी ठरला. मात्र त्याचा धाकटा भाऊ मुशीर खाननं ही कसर भरून....
असं करणं अशक्यच! शुभमन गिलनं मागे धावत जाऊन घेतला अविश्वसनीय झेल, VIDEO एकदा पाहाच
दुलीप ट्रॉफी 2024 चा पहिला सामना भारत ‘अ’ आणि भारत ‘ब’ यांच्यात बंगळुरू येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचे स्टार खेळाडू यशस्वी जयस्वाल,....
दुलीप ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरची फ्लॉप कामगिरी कायम, बांग्लादेश कसोटी मालिकेतून बाहेर?
यंदाच्या दुलीप ट्राॅफीच्या सामन्यांना आजपासून (05 सप्टेंबर) सुरुवात झाली असून. गुरुवारी पहिल्या फेरीत चारही संघ ॲक्शनमध्ये दिसत आहेत. भारत ‘अ’ आणि ‘ब’ बंगळुरूमध्ये आमनेसामने आहेत.....




















