पाकिस्तान क्रिकेट संघ

Imran Khan

पुढच्या 24 तासात इम्रान खान गजाआड जाणार? हेलिकॉप्टर घेऊन पोलीस लाहोरमध्ये दाखल

मार्च 14, 2023

पाकिस्तानचे माजी पंतप्रथान आणि पाकिस्तान तहरिक-ए-इंसाफचे अध्यक्ष इम्रान खान यांना अटक करण्यासाठी इस्लामाबाद पोलीस त्यांच्या घरी जाणार आहे. येत्या 24 तासांमध्ये ही कारवाई होऊ शकते.....

Sohail Tanveer

पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मोठ्या काळापासून होता संघातून बाहेर

मार्च 7, 2023

पाकिस्तान क्रिकेट संघाचा टी-20 स्पेशलिस्ट गोलंदाज सोहेल तनवीर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून निवृत्त झाला आहे. सोहेलने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून सोमवारी (6 मार्च) रात्री....

अखेर पाकिस्तानच्या कर्णधाराने दिला राजीनामा! विश्वचषकातील खराब कामगिरीची घेतली जबाबदारी

मार्च 1, 2023

पाकिस्तान क्रिकेट वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार बिस्माह मारुफ हिने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. महिला टी20 विश्वचषकात पाकिस्तान....

Shaheen Afridi Wedding

शाहीन आफ्रिदीच्या गळ्यात लग्नाची माळ, मुलीच्या लग्नात पाकिस्तान संघासोबत दिसला शाहिद आफ्रिदी

फेब्रुवारी 4, 2023

पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी लग्नबंधनात अडकला. पाकिस्तान संघाचा मादी दिग्गज अष्टपैलू आणि कर्णदार शाहिद आफ्रिदी याच्या मुलीशी शाहीनची लग्नगाठ बांधली....

Pakistan-Team

पाकिस्तानची नाचक्की सुरूच! तीन दिग्गजांनी मुख्य प्रशिक्षक होण्यास दिला नकार

जानेवारी 19, 2023

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्यांच्या संघासाठी नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक लवकरच आपल्या पदावरून पदमुक्त होणार आहेत. पीसीबी त्यामुळे लवकरात लवकर नवे प्रशिक्षक....

Sarfaraz Ahamad

सरफराज अहमदमुळे थांबला खेळ! लाईव्ह सामन्यात पत्नीला नेहाळत बसला पाकिस्तानी दिग्गज

जानेवारी 11, 2023

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच खेळली गेली. उभय संघांतील हे दोन्ही कसोटी सामने अनिर्णित राहिले आणि ट्रॉफी दोन्ही संघांमध्ये शेअर करण्यात....

Babar Azam

‘मी काय करतोय, हे मला माहितीये…’, पाहा पत्रकाराच्या कोणत्या प्रश्नावर भडकला बाबर आझम

जानेवारी 9, 2023

मायदेशात इंग्लंडविरुद्ध 0-3 असा पराभव स्वीकारल्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम टीकाकारांच्या निशाण्यावर आला. बाबरवर मागच्या काही दिवसांपासून चौफेर टीका होताना दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी....

babar azam mohammad rizwan (1)

बाबर-रिझवानची पाकिस्तान संघातून होणार हकालपट्टी? आफ्रिदीने सुरू केली तयारी

जानेवारी 3, 2023

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला आपल्या घरच्या मैदानावर इंग्लंडकडून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ‌‌‌3-0 असा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये अनेक घडामोडी घडल्या. पाकिस्तान....

Shahid afridi

भारताची कॉपी करून पाकिस्तान संघाला मजबूद बनवू इच्छितो शाहिद आफ्रिदी, ‘असा’ आहे प्लॅन

जानेवारी 1, 2023

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समित अध्यक्षाच्या रूपात माजी दिग्गज शाहिद आफ्रिदी याला नियुक्त केले गेले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठे फेरबदल झाले, ज्यापैकी....

Pakistan-Team

ज्याने संघ फोडला त्यालाच मुख्य प्रशिक्षक बनवणार पाकिस्तान; नव्या अध्यक्षांनी दिली ऑफर

डिसेंबर 26, 2022

पाकिस्तान क्रिकेट मध्ये सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा हे पायउतार झाले. तसेच, निवड....

Saqlain Mushtaq

पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! पीसीबी अध्यक्षांनंतर मुख्य प्रशिक्षकांचीही होऊ शकते हकालपट्टी

डिसेंबर 25, 2022

पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मागच्या काही दिवसांमध्ये मोठे फेरबदल झाले. रमीझ राजा मागच्या एक वर्षांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अक्ष्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते. आता त्यांच्या जागी....

बाबरची होणार कर्णधारपदावरून हकालपट्टी? पीसीबी अनेक मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत

डिसेंबर 22, 2022

पाकिस्तानला इंग्लंड विरुद्ध खेळलेल्या कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. कराची येथे खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड....

Rizwan & Azhar Ali

ब्रेकिंग! पाकिस्तानच्या स्टार फलंदाजाने केली कसोटीतून निवृत्ती जाहीर, शेवटचा सामना खेळणार इंग्लंडविरुद्ध

डिसेंबर 16, 2022

इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार असून त्यातील शेवटचा सामना शनिवारी (17 डिसेंबर) खेळला जाणार आहे. या....

Pakistan Test Team vs ENG

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तानचा अजून एक धक्का! दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर

डिसेंबर 6, 2022

सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंनडने सोमवारी (5 डिसेंबर) नावावर केला. या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी....

pakistan team

‘बास करा माझी इंग्रजी इथेच संपली’, पाकिस्तानी खेळाडूकडून पत्रकार परिषदेत स्पष्ट उत्तर

नोव्हेंबर 29, 2022

पाकिस्तान क्रिकेट संघ मागच्या काही वर्षांमध्ये अप्रतिम क्रिकेट खेळत आला आहे. यादरम्यान त्यांनी अनेक मालिका नावावर केल्या, पण एक असे कारण आहे, ज्यामुळे पाकिस्तान संघ....

Previous Next