पीव्ही सिंधू

pv sindhu

सिंधूची ‘सुवर्ण’ प्रतिक्षा संपली, भारताच्या शटलर्सची बीडब्ल्यूएफमध्ये दैदिप्यमान कामगिरी

भारताने 2022 यावर्षी बॅडमिंटनमध्ये जगाला आपली ताकद दाखवली आहेे. थॉमस कप पासून राष्ट्रकुल खेळांमध्ये देखील भारतीय खेळाडूंचे वर्चंस्व राहिले. पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि ...

Satwik SaiRaj Rankireddy & Chirag Shetty

सात्विक-चिराग यांनी रचला इतिहास! वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये भारताचे पदक पक्के

जपान येथे सुरू असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप (BWF World Championships) २०२२मध्ये भारताची स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी इतिहास रचला आहे. त्यांनी ...

PV Sindhu

Breaking: फायनलमध्ये पीव्ही सिंधूचा ‘गोल्डन स्मॅश’! भारताच्या पदरात १९वे सुवर्ण पदक

भारताची दोन वेळेची ऑलम्पिक पदक विजेती स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक जिंकून दिले आहे. महिलांच्या एकेरीत तिने ही ...

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताला आणखी चार ‘गोल्ड’ची आशा; यांच्यावर राहणार ‘लक्ष्य’

बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आता स्पर्धेचा फक्त एक दिवस शिल्लक असून, केवळ काही पदकांसाठी खेळाडू रस्सीखेच करताना दिसून येतील. ...

Lakshya-Sen

CWG: बॅडमिंटनमध्ये ‘कभी खुशी कभी गम’! युवा लक्ष्य फायनलमध्ये; श्रीकांतच्या पदरी निराशा

बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमधील रविवारचा दिवस भारतीय संघासाठी कभी खुशी कभी गम अशा पद्धतीचा राहिला. भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने उपांत्य फेरीत विजय ...

PV-Sindhu

CWG 2022 | स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पक्कं केलं पदक, फायनलमध्ये मिळवली जागा

बर्मिंघममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये भारतीय क्रिडापटू चमकदार प्रदर्शन करत आहेत. अशात रविवारी (०७ ऑगस्ट) भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने एक ...

CWG 2022: बर्मिंघममधून भारतीय क्रीडाप्रेमींसाठी चिंतेची बातमी; पदकाची दावेदार कोरोनाबाधित?

शुक्रवारपासून (२८ जुलै) इंग्लंडमधील बर्मिंघम शहरात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी भारताचे जवळपास ५०० हून अधिक खेळाडू व प्रशिक्षकांचे पथक बर्मिंघममध्ये ...

PV-Sindhu

CWG 2022: पीव्ही सिंधू सलग दुसऱ्यांदा ध्वजवाहक, ओपनिंग सेरेमनीत भारतीय दलाचे करणार नेतृत्त्व

भारताची २ वेळची ऑलिंपिक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिला कॉमनवेल्थ गेम्स २०२२च्या उद्घाटन समारंभात भारतीय दलाची ध्वजवाहक बनवण्यात आले. गुरुवारी (२८ जुलै) होणाऱ्या उद्घाटन ...

PV Sindhu

पीव्ही सिंधूच्या शिरपेचात मानाचा तुरा! सिंगापूर ओपन २०२२मध्ये पटकावले विजेतेपद

सिंगापूर ओपनच्या स्पर्धेतून भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत विजेतेपद पटकावले ...

PV Sindhu

सिंगापूर ओपन २०२२: ३२ मिनिटांतच विरोधी खेळाडूचा धुव्वा उडवत पीव्ही सिंधूने फायनलमध्ये मारली धडक

सिंगापूर ओपनच्या स्पर्धेतून भारतासाठी चांगली बातमी समोर आली आहे. या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीचा सामना शनिवारी (१६ जुलै) रंगला. या सामन्यात स्टार बॅटमिंटनपटू ...

PV Sindhu

सिंगापूर ओपन २०२२: सायना, प्रणोय फेल तर सिंधूची सेमी फायनलमध्ये धडक

सिंगापूर ओपन स्पर्धेत भारताची स्टार बॅटमिंडनपटू पीव्ही सिंधू महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. शुक्रवारी (१५ जुलै) झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात तिने चीनच्या हान युई ...

सिंधूवर भारी पडतीये ‘ही’ खेळाडू, सलग सातव्यांदा स्विकारावा लागला पराभव

भारताचे बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि एचएस प्रणोय मलेशिया मास्टर्स २०२२च्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले. त्यातील सिंधूचा सामना आज (८ जुलै) चायनीय तेपैईच्या ताय ...

साईना नेहवालवर ओढवली नामुष्की, ‘या’ स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाहेर

भारताची स्टार बॅडमिंटनपटू साईना नेहवालवर पुन्हा एकदा नामुष्की ओढवली आहे. ती क्वॉललंपूर येथे सुरु असलेल्या मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडली आहे. सलग ...

वयाच्या ८ व्या वर्षी रॅकेट हाती घेतलेल्या पीव्ही सिंधूने केलेत मोठे पराक्रम, वाचा स्मॅशिंग क्विनबद्दल रंजक गोष्टी

ऑलिम्पिक २०१२च्या स्पर्धेत सायना नेहवाल (Saina Nehwal) हिने कांस्यपदक जिंकले. तिने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा पहिली भारतीय बॅडमिंटनपटू होण्याचा मान मिळवला. त्याचवर्षी एका भारतीय बॅडमिंटनपटूने ...

इंडोनेशिया मास्टर्सच्या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी केली चमकदार सुरूवात; लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत दाखल

जकार्ता| इंडोनेशिया मास्टर्स २०२२च्या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी आपापल्या फेरी जिंकत उत्तम सुरूवात केली आहे. भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी अनुक्रमे ...