बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२
हे पहिल्यांदाच घडलं! भारतीय पोरींनी विजयासह केले मागचे हिशोब चुकते
भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये नुकताच कॉमनवेल्थ गेम्सचा पहिला उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा धुव्वा उडवत अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के....
CWG BREAKING: महाराष्ट्र सुपुत्र अविनाश साबळेने रचला ‘रूपेरी’ इतिहास; मोडले केनियाचे २४ वर्षांचे वर्चस्व
भारताचा स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे याने बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला आहे. साबळेने राष्ट्रकुल स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये भारताला प्रथमच पदक मिळवून दिले आहे. साबळेने पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये....
BREAKING: एका तासात कुस्तीत भारताला तीन गोल्ड; बजरंग-साक्षीपाठोपाठ दीपक पुनियाने रचला इतिहास
भारताचा युवा कुस्तीपटू दीपक पुनियाने बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानी कुस्तीपटू मोहम्मद इनाम बट याचा ३-० असा पराभव....
BREAKING: साक्षीने पूर्ण केल्या देशवासीयांच्या अपेक्षा; बर्मिंघममध्ये मिळवले सोनेरी यश
ऑलिम्पिक कांस्य विजेती भारताची महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने शुक्रवारी (५ ऑगस्ट) बर्मिंघम येथे खेळल्या जात असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ६२ किलो गटात सुवर्णपदक जिंकले.....
BREAKING: बजरंगाची पुन्हा कमाल! मारली कॉमनवेल्थ मेडलची हॅट्रिक
बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आठवा दिवस भारतासाठी पुन्हा एकदा सुवर्ण दिन ठरला. ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने ६५ किलो ग्रॅम वजनी गटात सुवर्णपदक....
CWG 2022| सुरक्षेच्या कारणास्तव रिकामा केला गेला कुस्ती हॉल; भारतीय कुस्तीपटूच्या बाऊटनंतर…
इंग्लंडमधील बर्मिंघम शहरात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेच्या आठव्या दिवशी शुक्रवारी एक दुर्दैवी घटना घडली. ज्यामुळे स्पर्धेचे आयोजकांना आपली मान खाली घालावी लागली. कुस्तीचे....
आख्खा संघच झाला ४६ धावांवर बाद, कुणालाही नको असलेले ३ विक्रम नावावर
बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटला प्रथमच स्थान मिळाले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील....
कॉमनवेल्थपाठोपाठ आता ऑलिम्पिकमध्येही रंगणार क्रिकेटचा रणसंग्राम
सध्या इंग्लंडमधील बर्मिंघम शहरात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश केला गेला आहे. १९९८ मध्ये पहिल्या व अखेरच्या वेळी पुरुष....
CWG BREAKING: भारताच्या पुरूषांनी राखले टेबल टेनिसमधील ‘गोल्ड’; मारले बर्मिंघमचे मैदान
बर्मिघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक आपल्या नावे केले. मंगळवारी (२ ऑगस्ट) झालेल्या अंतिम फेरीत....
CWG BREAKING: कोणाला माहित नसलेल्या खेळात भारताच्या रणरागिणींची सुवर्ण कामगिरी
बर्मिघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय महिला लॉन बॉल संघाने इतिहास रचला. कोणाला फारसा माहीत नसलेल्या लॉन बॉल खेळात भारताच्या महिला संघाने सुवर्णपदक....
खळबळजनक बातमी: क्वार्टर फायनल खेळत असलेल्या भारतीय संघाचे प्रशिक्षकच झाले गायब!
भारतीय महिला टेबल टेनिस संघाला बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघ येथे आपले विजेतेपद राखण्यासाठी....
‘गोल्डन बॉय’ अचिंता म्हणतोय, “माझ्या आसपासही कोणी नव्हते,..”
भारताचा युवा वेटलिफ्टर अचिंता शेऊली याने बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये रविवारी (३१ जुलै) रोजी इतिहास रचला. अचिंताचे वय सध्या २० वर्ष असून त्याने पुरुषांच्या....
CWG Breaking: अवघ्या १९ व्या वर्षी जेरेमीने रचला इतिहास! जिंकले कॉमनवेल्थ गोल्ड
युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. मीराबाई चानूनंतर जेरेमीने वेटलिफ्टिंगमध्ये स्वप्नवत कामगिरी केली. युवा ऑलिम्पिक चॅम्पियन....
स्पष्टपणे आऊट दिसत असतानाही शफालीला का दिले गेले नॉट आउट?
बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी (२९ जुलै) भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक रोमांचक सामना झाला. विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने भारताचा तीन गडी राखून पराभव....
मोठी बातमी! मिराबाई चानूने घडवला इतिहास, भारताला मिळवून दिले पहिले ‘गोल्ड मेडल’
बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या वेटलिफ्टर्सनी यशाचा रथ सुसाट ठेवला आहे. संकेत सरगरचे रौप्य व गुरुराज पुजारी याच्या कांस्यपदकानंतर,....




















